भारताचा इंग्लंड दौरा २०२१

Jasprit-Bumrah

बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप

सन 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर मात्र इंडिया इंग्लंडमध्ये फक्त टूर करायला गेली. 2011ला तर ...

ROhit Sharma

भारीच ना! रोहित शर्मासाठी २०२१ वर्ष ठरलं धमाकेदार, ‘या’ आहेत ५ उत्कृष्ट खेळी

भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी (Rohit Sharma) २०२१ वर्ष धमाकेदार होतं. रोहितने यावेळी अनेकदा चांगल्या खेळी करून संघाला विजय मिळवून दिले. रोहित ...

काय सांगता! विराट कोहलीविरुद्ध सीनियर खेळाडूने केली होती बीसीसीआयकडे तक्रार, पण का?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एक मोठी घोषणा केली होती की, आगामी टी-२० विश्वचषकानंतर ...

कसोटी सामना पुन्हा आयोजित करण्यास गावसकरांचा पाठिंबा, २००८ सालच्या मुंबईतील घटनेची करुन दिली आठवण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना कोरोनामूळे रद्द केला गेला आहे. मालिका भारत जिंकणार की बरोबरी होणार, या प्रश्नाचे उत्तर हा ...

आपल्या खेळाडूंना मँचेस्टरवरुन युएईला आणण्याच्या तयारीत चेन्नई सुपर किंग्स, सीईओने दिली माहिती

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच रोमांचक वळणावर आली होती. मालिकेती पाचवा सामना शुक्रवारी (१० सप्टेंबर) सुरू होणार होता, पण भारतीय ...

जडेजाला फलंदाजीत बढती देण्यामागे ‘अशी’ होती कर्णधार कोहलीची रणनिती, पण शेवटी झाली निराशा

लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर इंग्लंड आणि भारत यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलेले ...

‘लेडिज इन ओव्हल’; भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी पत्नी अन् प्रेयसींचा स्टेडियममध्ये जमावडा

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तीन सामने खेळले गेले असून मालिकेतील चौथा सामना गुरुवारी (२ स्पटेंबर) सुरू झाला आहे. मालिकेत दोन्ही संघ सध्या ...

इंग्लंडच्या भेदकतेपुढे भारताची भंबेरी! विराटच्या ‘या’ निर्णयांनी हुकवली सलग दुसऱ्या विजयाची संधी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लडने भारताला एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने ...

एका प्रयत्नात लक्ष्यपूर्ती…! इंग्लंडच्या खेळाडूंनी खास पद्धतीने सेलिब्रेट केला हेडिंग्ले कसोटीचा विजय

इंग्लंड विरुद्ध भारत, ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आले आहेत. मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी जिंकला ...

तीन कसोटी सामने संपले, तरीही पंतला गवसेना सूर; कर्णधार कोहली म्हणाला…

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ७६ धावांच्या मोठ्या फरकाने ...

इंग्लंडच्या चाहत्यांचे निंदनीय कृत्य; सिराजवर फेकून मारला बॉल, रिषभ पंतने दिली घटनेची माहिती

भारत आणि इंग्लंड याच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. हा सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. तिसऱ्या कसोटीदरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांनी ...

भारतीय संघ अडचणीत, पण मोहम्मद शमीने केलाय ‘मोठा’ विक्रम; कपिल देव, कुंबळेच्या पंक्तीत स्थान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसला कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लीड्स मैदानात खेळला जात आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झालेली दिसत आहे. ...

‘हा कर्णधाराचा निर्णय आहे’, इशांतच्या फिटनेसविषयी शमीने दिली महत्त्वपूर्ण माहिती

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्यातील पहिले दोन्ही दिवस इंग्लंडच्या संघासाठी चांगला ठरला आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने ...

इंग्लंडच्या प्रेक्षकांचा पुन्हा उर्मटपणा, बाउंड्रीवरील सिराजला छेडले; गोलंदाजानेही त्यांची चांगलीच जिरवली

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांची वाईट वर्तवणूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. सामन्यात इंग्लंडचा ...

joe-root

भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला रुट आता मियाँदादचा ‘हा’ मोठा विक्रमही काढू शकतो मोडीत

भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी १४ वर्षानंतर आशा निर्माण झाली आहे. मात्र, इंग्लंडचा एक खेळाडू भारतीयांच्या या स्वप्नाचा सर्वात मोठा अडथळा आहे. हा खेळाडू ...

1236 Next