भारतात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
भारतात ५०पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे ५ परदेशी खेळाडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या देशात चांगली कामगिरी करणे तशी कठीण गोष्ट. त्याचबरोबर जास्त सामने खेळायला मिळणे त्याहुन कठीण गोष्ट. कारण तुम्ही एखाद्या देशाचे बरेच दौरे करता....





