भारतीय क्रिकेट

टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज ठोकणार सर्वाधिक धावा! टी20 वर्ल्ड कपसाठी मोठा दावा

फेब्रुवारी 3, 2026

भारतीय संघाचे बहुतेक फलंदाज सध्या फॉर्मात दिसत आहेत, मग तो अभिषेक शर्मा असो किंवा कर्णधार सूर्यकुमार यादव, हे विरोधी संघाच्या मनात धडकी भरवण्यासाठी पुरेसे आहेत.....

टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; या फलंदाजाने मिळवली मॅच फिटनेस

फेब्रुवारी 3, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026च्या तोंडावर भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. संघातील नंबर तीनचा फलंदाज तिलक वर्मा पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याने फिटनेस टेस्ट....

अमेरिकेविरुद्धच्या विजयाचे नायक ठरले हे 3 भारतीय खेळाडू; धडाकेबाज कामगिरीने वेधले सर्वांचे लक्ष!

फेब्रुवारी 2, 2026

टीम इंडिया-ए ने धमाकेदार कामगिरी करत अमेरिकेचा ३८ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ३ गडी गमावून धावफलकावर २३८ धावांचा डोंगर....

अभिषेक शर्माची फटकेबाजी ठरणार टीम इंडियासाठी डोकेदुखी? टी20 वर्ल्ड कपपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्यावे लागणार लक्ष

फेब्रुवारी 1, 2026

भारतीय संघाचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने तरुण सलामीवीर अभिषेक शर्माच्या निडर फलंदाजीवर आपले विचार व्यक्त केले आहेत. अभिषेकने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपल्या धाडसी फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित....

ना अभिषेक शर्मा ना सूर्यकुमार यादव…चहलच्या मते ‘हा’ खेळाडू ठरू शकतो टी20 वर्ल्ड कपचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’

जानेवारी 31, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेटविश्वात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेबाबत माजी खेळाडू आणि क्रिकेट एक्स्पर्ट्स विविध....

संजू सॅमसनचा पत्ता कट? न्यूझीलंडविरुद्ध पाचव्या टी20मध्ये ईशान किशनला संधी मिळणार!

जानेवारी 30, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना शनिवार, 31 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया....

टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री; आयसीसीच्या निर्णयाने सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का, नेमकं प्रकरण काय?

जानेवारी 30, 2026

बांगलादेश टी20 विश्वचषक 2026 मधून बाहेर पडला आहे. शेजारील देश असलेल्या बांगलादेशने भारतात सुरक्षेची चिंता व्यक्त करत या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय....

sanjay manjrekar

‘हा वर्ल्ड कप नाही..’ संजय मांजरेकरांनी टी20 विश्वचषकाची खिल्ली उडवली, क्रिकेट विश्वात खळबळ!!!

जानेवारी 30, 2026

आगामी टी20 विश्वचषकाच्या दहाव्या आवृत्तीला अवघे आठ दिवस उरले असतानाच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या स्पर्धेच्या दर्जाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या मते,....

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानचे खेळाडू खेळणार एकाच संघात! भारतीय खेळाडू असेल कर्णधार

जानेवारी 30, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होतील. आगामी विश्वचषकासाठी सर्व देश आपापल्या संघांची (स्क्वॉड) घोषणा करत....

टी20 विश्वचषकाबाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी, टीम इंडियाबद्दल केलं ठाम विधान

जानेवारी 30, 2026

आयसीसी टी20 विश्वचषक 2026 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाबाबत मोठे आणि आत्मविश्वासपूर्ण विधान केले आहे.....

‘पाकिस्तानी लोकांचे छोटे-छोटे आनंद…’, माजी भारतीय क्रिकेटपटूंनी उडवली शहबाज शरीफ यांची थट्टा

जानेवारी 30, 2026

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना (29 जानेवारी) रोजी झाला. या सामन्यात पाकिस्तानने 22 धावांनी....

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठी खळबळ! वर्ल्ड कपआधी कर्णधार बदलला; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

जानेवारी 29, 2026

2026 च्या टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आणि टी20 वर्ल्ड कपसाठी कांगारू संघाने मिचेल....

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक सामन्यासाठी श्रीलंकेचा सुरक्षेवर विशेष भर; क्रीडा मंत्र्यांनी सांगितला संपूर्ण प्लॅन

जानेवारी 29, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत (15 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. हा सामना कदाचित....

टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया अडचणीत! आणखी एक स्टार खेळाडू जखमी, अक्षर पटेलही अद्याप अनफिट

जानेवारी 28, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत, त्यातच आता आणखी एक....

असे झाले तर बांगलादेशला टी20 वर्ल्ड कपमध्ये परत बोलावणार ICC? पण पाकिस्तान बनतोय अडथळा

जानेवारी 27, 2026

​टी20 वर्ल्ड कप 2026 गेल्या अनेक आठवड्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बांगलादेश यापूर्वीच वर्ल्ड कपमधून बाहेर पडला असून, त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.....

Previous Next