भारत-अफगानिस्तान

ऐतिहासिक कसोटी सामना खेळणाऱ्या अफगानिस्तानला पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

जून 14, 2018

आज बेंगलोर येथे होत असलेल्या एेतिहासिक कसोटी सामन्यात मैदानावर उतरताच अफगानिस्तान कसोटी क्रिकेट खेळणारा 12 देश बनला. या एेतिहासिक सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी....