भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ

टीम इंडिया विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज, ऋतुराजवर सर्वांचं लक्ष! प्रोटीज रोखणार?

नोव्हेंबर 19, 2025

इंडिया ए आणि साऊथ आफ्रिका ए यांच्यातील तीन अनऑफिशियल वनडे मॅचेसच्या मालिकेत भारतीय संघ अप्रतिम प्रदर्शन करत आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली आणि ऋतुराज गायकवाडच्या उपकर्णधारपदाखाली....

INDA vs SAA: भारताचा डाव पहिल्याच दिवशी 255 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची 132* धावांची खेळी

नोव्हेंबर 6, 2025

ध्रुव जुरेलच्या शानदार शतकामुळे भारत अ संघाने गुरुवारी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चार दिवसांच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉप ऑर्डरच्या अपयशावर मात करत 255 धावा केल्या.....

ईशान किशनचा वनवास संपला, भारताच्या संघात मिळाली संधी; दमदार परतीची अपेक्षा!

नोव्हेंबर 6, 2025

14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघासोबतच निवडकर्त्यांनी भारत अ संघाचीही घोषणा केली आहे.....

ऋतुराज गायकवाडला थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी, भारत ‘अ’ संघात कोणाकोणाची निवड?

नोव्हेंबर 5, 2025

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. या संघात काही नव्या चेहऱ्यांसोबत अनुभवी खेळाडूंचा समतोल दिसून....

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीसाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा, पंतचं पुनरागमन

ऑक्टोबर 21, 2025

वरिष्ठ पुरुष निवड समितीने भारत अ संघाची घोषणा केली आहे. यामुळे रिषभ पंतच्या मैदानात पुनरागमनाची पुष्टी झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतला....

भारत दौर्‍यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; टेम्बा बावुमाला मिळाली संघात जागा

ऑक्टोबर 16, 2025

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुढील महिन्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. मात्र, या मुख्य मालिकेआधी दक्षिण....

कडक!! नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर फलंदाज क्लीन बोल्ड; ४ ते ५ फूट लांब उडला स्टंप

डिसेंबर 2, 2021

भारतीय अ संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आज.भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ या दोन्ही संघांमध्ये दुसरा अनधिकृत कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या....

Abhimanyu Easwaran

South Africa A vs India A: पहिल्या कसोटी पावसामुळे अनिर्णित; इश्वरनचे शानदार शतक, तर ९६ धावा

नोव्हेंबर 27, 2021

भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील ब्लूमफॉन्टेन येथे झालेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली आणि चौथ्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. यजमानांनी....

भारत अ वि दक्षिण आफ्रिका: ईश्वरनच्या शतकाने भारताचे सामन्यात पुनरागमन; कर्णधार पांचालचे शानदार अर्धशतक

नोव्हेंबर 26, 2021

भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. कमी सूर्यप्रकाशामुळे हा खेळ लवकर थांबवला गेला.....

‘जेंटलमन गेम’चे केले तीन तेरा!! लाईव्ह सामन्यात चाहरला संताप अनावर, पंचांशी भिडला; मग आपटला चष्मा

नोव्हेंबर 26, 2021

भारत ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांच्यात ब्लूमफॉन्टेन येथे चार दिवसीय कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल चहर वादात सापडला आहे. खेळाच्या....

दक्षिण आफ्रिकेत राहुल चाहरला चाखायला मिळाला कडक चहाचा स्वाद, रिऍक्शन पाहून चाहते लोटपोट

नोव्हेंबर 24, 2021

गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. २३ नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू झाला आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन....

…म्हणून संजू सॅमसनने मॅच फिचे दीडलाख रुपये दिले ग्राउंडस्टाफला

सप्टेंबर 8, 2019

शुक्रवारी(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर पार पडलेल्या या सामन्यानंतर भारत....

टीम इंडीयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ व्या वनडेत शानदार विजय मिळत मालिकाही जिंकली

सप्टेंबर 6, 2019

तिरुअनंतपूरम। आज(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे 20-20 षटकांचा करण्यात....

विंडीज विरुद्ध कसोटीत संधी न मिळालेल्या शिखर धवनचा झाला या भारतीय संघात समावेश

ऑगस्ट 31, 2019

तिरुअनंतपूरम। भारत अ संघाची सध्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा....

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत हे दोन खेळाडू करणार टीम इंडीयाचे नेतृत्व

ऑगस्ट 20, 2019

29 ऑगस्टपासून भारत अ संघाची दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारत अ संघाचे....