भारत विरुद्ध इंग्लंड

तिसऱ्या क्रमांकावर कोण? ‘या’ दोन खेळाडूंमध्ये तुफान स्पर्धा, कर्णधार शुबमन गिल कोणाला देणार संधी?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जून रोजी लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी आधीच ...

तेंडुलकरने दिला शुबमन गिलला गुरु मंत्र! म्हणाला, टीकेला उत्तर न देता…..

आज म्हणजेच 20 जून रोजी शुबमन गिल पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारेल. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, ज्या ठिकाणी त्यांना लीड्स ...

Ben Stokes

IND vs ENG: रोहित-कोहलीशिवाय भारत कमकुवत? बेन स्टोक्सच्या उत्तराने सगळ्यांना चकित केलं!

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ 20 जूनपासून भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष आहे, ज्यामध्ये भारतीय ...

‘हे’ 5 इंग्लिश खेळाडू ठरू शकतात टीम इंडियासाठी डोकेदुखी, याआधीही दिलाय जबरदस्त झटका!

टीम इंडियाने 2007 मध्ये इंग्लंडचा त्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी राहुल द्रविड संघाचे नेतृत्व करत होते. गेल्या 18 वर्षांपासून टीम ...

लीड्स टेस्टमध्ये पाऊस ठरणार का अडथळा? जाणून घ्या कसं असेल हवामान

भारतीय संघ आणि इंग्लंड दोघेही आता लीड्स कसोटीसाठी जोरदार तयारी करत आहेत. हा सामना (20 जून) रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल. क्रिकेट जगतातील सर्वांचे ...

टीम इंडियात दिग्गजाची एंट्री! गिलसोबत विजयाची तयारी; पहिला सामना 20 जूनला

भारताच्या क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडमधील लीड्स येथे परतला आहे आणि शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी संघात सामील झाला आहे. गंभीर ...

virat-kohli

विराट कोहलीच्या नावावर इंग्लंडमध्ये असा विक्रम, जे कोणालाही मोडता येणे अशक्य!

भारतीय क्रिकेट संघ लवकरच कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे, जिथे पाच सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या ...

इंग्लंडमधील टीम इंडियाच्या 5 मोठ्या चुका,दूर केल्या नाहीत तर विजय अशक्य!

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे एक नवे पर्व सुरू होत आहे. तरुण खेळाडू असलेला भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये विजय मिळवून इतिहास रचू इच्छितो. पण ...

Kapil-Dev

अनुभव नव्हे, आत्मविश्वास महत्त्वाचा…, गिलच्या नेतृत्वावर कपिल देवा यांचा ठाम विश्वास

इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेने भारतीय क्रिकेटचा एक नवा युग सुरू होणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्यानंतर आता शुबमन गिलचा ...

यशस्वी जायस्वाल इंग्लंडमध्ये रचू शकतो नवा इतिहास, सेहवाग-द्रविड यांचा रेकॉर्ड धोक्यात

भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जून रोजी लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याने सुरू होणार आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा यशस्वी ...

मुकेश कुमारची सूचक पोस्ट चर्चेत; गंभीर आणि राणावर अप्रत्यक्ष निशाणा?

भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असताना, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या पोस्टने सोशल मीडियावर बरीच ...

IND vs ENG: शुबमन गिलच्या नेतृत्वात अशी असेल पहिल्या टेस्टसाठी टीम इंडिया!

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान युवा शुबमन गिलकडे आहे. संघाचा उपकर्णधार रिषभ पंत आहे. कसोटी संघात आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ...

Kapil-Dev

पतौडी ट्रॉफीचं नाव बदलणं अजब! गावस्करनंतर आता कपिल देवही नाराज

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. कसोटी मालिकेचा पहिला सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळला जाणार आहे. या ...

IND vs ENG: पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनची घोषणा, या खेळाडूंचा प्रथमच समावेश

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 20 जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरू होणार आहे. यजमान इंग्लंडने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपला प्लेइंग ...

राहुल किंवा पंत नाही, तर ‘हा’ खेळाडू ठरणार कर्णधार गिलचं सगळ्यात मोठं शस्त्र!

इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल. नवीन कर्णधार शुबमन गिलसाठीही (shubman ...