भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणता येईल का? महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा खोचक प्रश्न

नोव्हेंबर 27, 2021

टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याचे प्रदर्शन सुमार राहिले. पांड्याने विश्वचषकात केवळ दोन सामन्यांत गोलंदाजी केली. भारत या स्पर्धेत सुपर-१२ फेरीतूनच बाद झाला. पांड्या त्याच्या फिटनेसशी....

चला थोडं हसूया! सूर्यकुमारच्या शोमध्ये श्रेयसची भरपूर मस्ती, बीसीसीआयने शेअर केला मुलाखतीचा व्हिडिओ

नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर....

‘हे’ चौघे द्रविडच्या निरोप सामन्यात होते त्याचे टीममेट्स, आता त्याच्याच प्रशिक्षणाखाली खेळतायत कानपूर कसोटी

नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) सुरू झाली. पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात....

रहस्य उलगडलं! ‘डेब्यू कॅप’ देताना असे काही म्हणाले होते गावसकर, श्रेयसलाही नव्हती या गोष्टीची कल्पना

नोव्हेंबर 26, 2021

न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३४५ धावा....

भारतीय फलंदाजांचा घाम काढणाऱ्या जेमिसनला उमेशने ठोकला उत्तुंग षटकार, व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस

नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने चांगल्या प्रकारे पुनरागमन केले आहे. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारतीय संघाला सर्वबाद केले....

भर सामन्यात अश्विनकडून घडली चूक, संतापलेल्या साउदीची थेट पंचांकडे तक्रार; पाहा घडलेला प्रकार

नोव्हेंबर 26, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटीचा दोन दिवसांचा खेळ संपला. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टिम साउदीने जबरदस्तत गोलंदाजीचे प्रदर्शन केले. सामन्यादरम्यान भारताच....

लय भारी! ज्याने आपली जागा घेत कानपूर कसोटीत शतक ठोकले, त्याचीच विराटने थोपटली पाठ

नोव्हेंबर 26, 2021

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामना खेळत नसला तरी त्याची नजर या सामन्यावर खिळलेली आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर....

VIDEO: ‘शतकवीर’ श्रेयसने मैदानाबाहेर जाताना केले असे काही, संघाकडून मिळाले मोठे स्टँडिंग ओव्हेशन

नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी करत भारतीय संघाचा....

कानपूर कसोटीत सपशेल फेल ठरलेल्या मयंकच्या शैलीत आहे ‘या’ गोष्टीची कमी, दिग्गजाने दाखवली उणीव

नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. सामन्यातील पहिल्या डावात भारताने ३४५ धावा केल्या. मात्र, सलामीवीर मयंक अगरवालने निराशाजनक....

“पुढील कसोटीत श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता कमी”; लक्ष्मणने केले भाकित

नोव्हेंबर 26, 2021

कानपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या कसोटी कारकिर्दीची चांगली सुरुवात केली आहे. आपल्या पदार्पणातच त्याने शतक झळकावले आहे. अय्यरने....

INDvNZ, 1st Test: कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना साजेशी, पण दुसऱ्या दिवशी भारताचे स्पिनर्स परतले रिकामे हात

नोव्हेंबर 26, 2021

गंगा नदीच्या काठावर असलेल्या कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये कसोटी सामन्याचा पहिला दिवस नेहमीच महत्त्वाचा असतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही....

ऐतिहासिक! १९५७ नंतर अशी कामगिरी करणारा विदेशी गोलंदाज बनला साऊदी

नोव्हेंबर 26, 2021

भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने दुसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पहिल्या....

कानपूर कसोटीत आता भारताचा विजय निश्चित? गेल्या ८ वर्षांपासूनचा ‘हा’ विक्रम देतोय विजयाची ग्वाही

नोव्हेंबर 26, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर भारत ४ गडी गमावून २५८ धावा करू शकला. मागील ८ वर्षातील ट्रॅक विक्रम काढला तर एक शक्यता....

जर्सी नंबरपासून रचिन-रवींद्रमध्ये ‘या’ आहेत समानता

नोव्हेंबर 26, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघात प्रत्येक एका खेळाडूने पदार्पण केले. भारताच्या....

‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची सुरू आहे स्पेशल तयारी, नव्या प्रशिक्षकांसह नेट्समध्ये गाळतोय घाम

नोव्हेंबर 25, 2021

भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांतीवर होता. तसेच तो कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही विश्रांतीवर आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय....

Previous Next