भारत विरुद्ध बांगलादेश
खेळाडू तयार होते, तरीही बांगलादेशने घेतला विश्वचषकातून माघार घेण्याचा निर्णय! जाणून घ्या सविस्तर
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, बांगलादेशला पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतून बाहेर काढले आहे. आता त्यांच्या....
टी20 वर्ल्ड कपमध्ये न खेळल्यास बांगलादेशचे अब्जावधींचे नुकसान; क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का!
टी-20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेशला आपले सर्व सामने....
बांगलादेश आता ठाम भूमिकेत; आयसीसीला दिले मोठे आव्हान!
बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आपल्या आडमुठ्या स्वभावापासून मागे हटायला तयार नाही. आयसीसीने (ICC) दिलेल्या अल्टीमेटमवर आता त्यांनी उलट आयसीसीलाच सुनावण्यास सुरुवात केली आहे. बीसीबीचे क्रीडा....
बांगलादेशचा नवा ड्रामा: अंडर-19 वर्ल्ड कपमधील ‘नो हँडशेक’ वादावर BCB ने दिले स्पष्टीकरण
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 देखील ‘नो हँडशेक’ (हस्तंदोलन न करणे) वादामुळे चर्चेत आला आहे. 17 जानेवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये....
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेशचा नवा डाव, थेट आयसीसीला दिले आव्हान!
बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि आयसीसी (ICC) यांच्यात होणाऱ्या चर्चेवर आता संकटाचे ढग घोंगावत आहेत, कारण एका नियोजित धोरणांतर्गत दोन सदस्यीय शिष्टमंडळाच्या व्हिसात तांत्रिक अडचणी....
खेळाडूंच्या तीव्र विरोधामुळे BCB चा मोठा निर्णय, नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) अखेर खेळाडूंसमोर झुकावे लागले आहे. बोर्डाचे संचालक एम. नजमुल इस्लाम यांनी आपल्याच संघातील खेळाडूंविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर खेळाडूंनी बहिष्काराची....
आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड-खेळाडूंमध्येच वाद, वाचा काय आहे नेमके प्रकरण
भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय वादाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर बांगलादेश क्रिकेटवर झालेला दिसून येत आहे. याआधीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) यंदा होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतात....
आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळली; आता BCB कडे उरले फक्त 2 पर्याय!
2026 टी20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता एका महिन्यापेक्षाही कमी काळ शिल्लक आहे. मात्र, अद्याप बांगलादेशचे प्रकरण सुटलेले नाही. खरं तर, आयपीएलमधून (IPL) बांगलादेशी खेळाडू....
या 4 गोष्टी घडल्या नसत्या, तर टळला असता बांगलादेश-बीसीसीआय वाद? T20 वर्ल्ड कपपूर्वी अशी बिघडली समीकरणं!
भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली टी20 वर्ल्ड कप 2026 खेळवला जाणार आहे. मात्र, टी20 विश्वचषक 2026 पूर्वी बांगलादेशने भारतात आपले सर्व सामने खेळण्यास नकार दिला....
आयसीसीने मान्य केले बांगलादेशचे म्हणणे? या मागणीला दिली संमती
टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी बांगलादेश क्रिकेट....
भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार, एकदिवसीय आणि टी20 मालिकेची झाली घोषणा!
भारतीय संघ 2026 मध्ये अनेक मालिका खेळणार आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेता भारतीय संघाला जास्तीत जास्त एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. भारतीय संघ 2026....
कोहली-रोहितचे पुनरागमन लांबणीवर! भारत-बांगलादेश मालिकेबाबत मोठी अपडेट समोर
भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच खेळताना दिसणार होते पण आता गोष्टींना उशीर होणार आहे. बीसीसीआयने (BCCI)....
आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो! भारतालाही पराभूत करणार का बांगलादेश ? काय म्हणाला कर्णधार
भारत विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघात चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना आज दुबईमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघांचा हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय....
भारत-बांगलादेश भिडणार; सामन्यापूर्वीच धक्कादायक आकडेवारी समोर
टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय संघाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध आहे. दरम्यान, चाहते असे गृहीत धरत....
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ रचेल का नवा इतिहास?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध सामना खेळून आपल्या स्पर्धेला सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश दोन्ही संघात....


















