मथीशा पथिराना
आयपीएलच्या 17व्या हंगामापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ दिग्गज गोलंदाज लवकरच होणार संघात दाखल
आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या 17 व्या हंगामाची सुरुवात ही रंगारंग कार्यक्रमाने होणार आहे. ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम हा चेन्नईतील ...
बांगलादेशला हरवल्यानंतर श्रीलंकन कर्णधाराने वाचला कौतुकाचा पाढा, धोनीच्या आवडत्या खेळाडूबद्दल म्हणाला…
यावेळी आशिया चषक 2023 स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान आणि श्रीलंका दोन्ही संघ भूषवत आहेत. स्पर्धेतील 13 सामने पाकिस्तान (4) आणि श्रीलंका (9) या दोन्ही देशात ...
भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते पथिरानाने अवघ्या 20व्या वयात करून दाखवलं, बांगलादेशविरुद्ध घडला मोठा विक्रम
श्रीलंकेचा युवा खेळाडू मथीशा पथिराना हा आशिया चषक 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकला आहे. पथिराना याने बांगलादेश संघाच्या फलंदाजांविरुद्ध भेदक गोलंदाजी करत खास पराक्रम ...
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
चेन्नई सुपर किंग्स संघ महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची सीएसकेची ही 10वी वेळ ...
चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा
गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी ...
‘कसोटी क्रिकेटपासून चार हात लांबच राहा…’, मुंबईला नमवल्यानंतर धोनीचे पथिरानाविषयी खळबळजनक वक्तव्य
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत अनेक युवा खेळाडू खेळत आहेत. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत आहे. तसेच, क्रिकेटमधील अनेक ...
‘बेबी मलिंगा’समोर खोऱ्याने धावा काढणाऱ्या वढेराने टाकल्या नांग्या, खतरनाक यॉर्करने ‘अशा’ उडवल्या दांड्या
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये आयपीएल 2023च्या 49व्या सामन्यात आमने-सामने होते. शनिवारी (दि. 6 मे) या सामन्यात मुंबई ...
पथिरानाच्या वेगापुढे मुंबईने 139 धावांवर टेकले गुडघे, चेन्नई करणार का यशस्वी पाठलाग?
शनिवारी (दि. 6 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा 49वा सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळल्या ...
नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या पारड्यात, धोनीचा सीएसके संघ करणार प्रथम फलंदाजी
आयपीएल 2023चा 24वा सामना समोवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक आरसीबीचा ...
सीएसकेसाठी ट्रम्पकार्ड ठरलेल्या ‘मलिंगा’ला थेट आशिया चषकाचे तिकीट, भारतीय संघाचा काढणार घाम
नुकताच श्रीलंकन संघाने आगामी आशिया चषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. यानंतर सर्वात चर्चेत नाव आलं ते म्हणजे मथीशा पथिराना. आशिया चषकासाठी संघात मथीशा ...
कोण आहे ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पथिराना, ज्याने सीएसकेकडून केले दिमाखात आयपीएल पदार्पण
आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. उभय संघातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला ...
आयपीएलमध्ये एन्ट्री, तीही थाटात..! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत ‘ज्यूनियर मलिंगा’ने नव्या इनिंगचा केला शुभारंभ
रविवारी (१५ मे) खेळल्या गेलेल्या डबल हेडरचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या ...
फलंदाजांचा घाम काढण्यासाठी श्रीलंकेत तयार होतोय ‘मिनी मलिंगा’, गोलंदाजी शैलीने आयसीसीलाही पाडलीय भुरळ
क्रिकेटविश्वात नेहमीच तरुण क्रिकेटपटू दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर्श पुढे ठेवून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा काही युवा शिलेदारांच्या शैलीत दिग्गज क्रिकेटपटूंच्या शैलीची झलकही पाहायला मिळते. ...
आशिया चषकात नव्या ‘मलिंगा’चा कहर! फलंदाजांना दिवसा दाखवलं चांदणं, व्हिडिओ सर्वत्र व्हायरल
सध्या यूएईत खेळल्या जात असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषकात (u19 asia cup 2021-22) श्रीलंका संघाचा दुसरा ‘मलिंगा’ पाहायला मिळाला. गुरुवारी (२३ डिसेंबर) आशिया चषकात ...