मनोज तिवारी
“गौतम गंभीरने नाही तर मी सुनील नारायणला आणले”, केकेआरच्या माजी फलंदाजाचा मोठा दावा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी फलंदाज मनोज तिवारी सध्या चर्चेत आहे. मनोजने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल काही ...
“गौतम गंभीरने एकट्याने आयपीएल जिंकवले नाही, पण सगळं श्रेय त्याला मिळालं”; माजी खेळाडू बरसला
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाची सध्यस्थिती फारशी चांगली नाही. अलिकडेच, टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या ...
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती
आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली, जे रोहितच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ...
मोहम्मद शमी पूर्वी ‘या’ 7 भारतीय क्रिकेटपटूंनी आजमावलंय राजकारणात नशीब, जाणून घ्या कोण किती काळ टिकलं
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीनं आगामी लोकसभा ...
‘आता गमावण्यासाठी काहीच राहिलं नाही…’, टीम इंडियातील संधीबाबत मनोज तिवारीचा धोनीला थेट प्रश्न
देशासाठी क्रिकेट खेळावे, हे स्वप्न लहानपणी प्रत्येक भारतीय चाहता पाहता पाहत असतो. पण प्रत्यक्षात भारतासाठी खेळण्याची संधी केवळ 11 खेळाडूंनाच मिळत असते. दशकभरात देशाकडून ...
‘मला शेवटचं पाहायला या’, कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळण्याआधी मनोज तिवारी काय म्हणाला?
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या रणजी ट्रॉफी 2024 हंगामात बंगालसाठी खेळत आहे. बंगाल क्रिकेट संघाचा कर्णधार मनोज प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती ...
“तेव्हा भारतीय चाहते रोहितला शिवीगाळ करत होते…”, माजी भारतीय खेळाडूने सांगितली भयानक घटना
भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा हा खूप मस्त क्रिकेटर मानला जातो आणि तो मैदानावर क्वचितच रागावलेला दिसला आहे. पण रोहितला जेव्हा राग ...
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी ऑगस्ट 2023च्या पहिल्या आठवड्यात निवृत्त झाला होता. त्याने 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली होती. पण मंगळवारी (8 ...
क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या मनोज तिवारीबद्दल A to Z सर्व माहिती एकाच क्लिकवर
संपुर्ण नाव- मनोज कुमार तिवारी जन्मतारिख- 14 नोव्हेंबर, 1985 जन्मस्थळ- हावडा, बंगाल मुख्य संघ- भारत, अबहानी लिमीटेड, बंगाल, 19 वर्षांखालील बंगाल संघ, दिल्ली डेअरडेविल्स, ...
क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनोज तिवारी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला ...
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवणारे भारतीय शिलेदार, विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश
मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये २१३ जागांवर यश मिळवत पुन्हा एकदा तृणमूल पक्षाने बाजी मारली. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ममता ...
दुलीप ट्रॉफीसाठी सज्ज पूर्व विभाग; क्रिडामंत्री कर्णधार तर आयपीएल गाजवणारे साथीदार
भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाला लवकरच सुरूवात होत आहे. दुसरी सर्वात मानाची प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफीने हा हंगाम सुरू होईल. पुन्हा एकदा विभागीय पद्धतीने ...
ब्रेकिंग! वाईट काळातून जात असलेल्या साहाला मिळाला बंगाल सरकारचा सर्वोच्च पुरस्कार
सध्या भारतीय संघातून जवळपास बाहेर गेलेला व निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्याला पश्चिम बंगाल सरकारतर्फे ...
रणजी ट्रॉफीवर टीका करण चुकीचं! निवृत्तीनंतर मनोज तिवारीवर बीसीसीआयची कडक कारवाई
भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये बंगाल संघाकडून त्याने आपला शेवटचा सामना बिहार संघाविरुद्ध खेळला आणि जिंकला. ...