महिपाल लोमरोर

आरसीबीनं रिलिज केल्यानंतर दोन आठवड्यातच ठोकलं त्रिशतक! मेगा लिलावात या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली

आयपीएल 2025 चा मेगा लिलाव जवळ आला आहे. लिलावापूर्वी सर्व खेळाडू आपल्या कामगिरीनं संघांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ...

IPL 2024 मध्ये ‘या’ 8 फलंदाजांचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त; धोनी दुसऱ्या स्थानावर, कार्तिकचा क्रमांक कितवा?

आयपीएलच्या या हंगामात चौकार-षटकारांचा पाऊस पडतोय. सोबतच धावांचे अनेक रेकॉर्डही बनत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर याच हंगामात बनला. या हंगामात असे 8 ...

सततच्या पराभवानंतर आरसीबीचे खेळाडू देवाच्या शरणी, मुंबईच्या सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची निराशाजनक कामगिरी जारी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील टीमला केवळ एका सामन्यात विजय मिळाला ...

RCB

पंजाबच्या प्रशिक्षकाकडून आरसीबीच्या बॅटिंग लाइनअपवर ताशेरे! म्हणाले,’ तो तिसऱ्या क्रमांकावर…’

सोमवारी (दि. 17 एप्रिल) स्पर्धेतील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 8 धावांनी पराभवाचा धक्का बसला. तब्बल 227 धावांचा पाठलाग करताना ...

RCB

आरसीबीने काढला पराभवाचा वचपा, थरारक सामन्यात सीएसकेला १३ धावांनी केले पराभूत

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी (०४ मे) आयपीएल २०२२चा ४९ सामना झाला. उभय संघांनी चालू हंगामात आमने सामने येण्याची ही ...

Jadeja-Injury

सीएसकेची वाढली डोकेदुखी! कॅच घेण्याच्या नादात जडेजाने स्वत:लाच केले जखमी, मैदानावर लागला विव्हळू

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी (०४ मे) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२२चा ४९वा सामना अतिशय रोमांचक राहिला. उभय संघ ...

Hardik-Pandya

हार्दिकच्या खिलाडूवृत्तीला सलाम! बेंगलोरच्या फलंदाजाचा झेल घेऊनही पंड्या म्हणाला, ‘Not Out’, पण का?

यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हंगामातील अर्ध्याच्या वर सामने खेळून झाले आहेत. यातील अनेक सामने रोमांचक पद्धतीने पार पडले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये शनिवारी ...

अनकॅप्ड महिपाल लोमरोरची चांदी, ‘इतक्या’ लाखांसह आरसीबीत सामील; आयपीएलचा आहे चांगला अनुभव

मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू ...

आजीने दिलेल्या धोपाटणीनं क्रिकेटची सुरुवात, ‘भारतीय गेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोमरोरचा ‘असा’ झाला प्रवास

महिपाल लोमरोरने आयपीएल २०२१ मध्ये मिळालेल्या पहिल्या संधीचे सोने केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या या २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने पंजाब किंग्स विरुद्ध १७ चेंडूत ४३ ...

केवळ ‘त्या’ व्यक्तीमुळे लोमरोर झालाय एवढा मोठा खेळाडू; राजस्थानसाठी खेळलीय महत्त्वाची इनिंग

नवी दिल्ली। आयपीएलच्या १३ व्या हंगामातील १५ वा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना बेंगलोर संगाने ...

IPL 2018: हैद्राबादचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

जयपूर। आयपीएलमधील आजचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध सनरायजर्स हैद्राबाद असा होणार आहे. या सामन्यात हैद्राबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  आज हैद्राबादच्या 11 जणांच्या संघात एकच ...