महेला जयवर्धने
रोहित शर्मा आयपीएल 2026 मध्येही इम्पॅक्ट प्लेयर असणार? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचचा धक्कादायक खुलासा!
आयपीएलचा १९ वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार असून, मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याने करतील.....
हार्दिक पांड्याचा संताप अनावर, कोच जयवर्धनेसोबत वादाचा व्हिडिओ झाला व्हायरल
बुधवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा सलग चौथा विजय आहे. हंगामाच्या....
कोच की कर्णधार? तिलक वर्माला रिटायर्ड आऊट कोणी केलं; सामन्यानंतर झाला मोठा खुलासा
आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा फलंदाज तिलक वर्मा रिटायर्ड आईट झाला. आयपीएलमध्ये अशा प्रकारे बाद होणारा तो चौथा खेळाडू ठरला. त्याच्या आधी रविचंद्रन अश्विन,....
मुंबई इंडियन्सनं बाउचरला हटवलं! या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघात महत्त्वाचा बदल केला आहे. फ्रँच्याईजीनं श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेवर मोठी जबाबदारी सोपवली. जयवर्धनेला मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं आहे.....
भारत-श्रीलंका सामन्यात मॅच फिक्सिंग? संसदेत गदारोळ, जयवर्धनेच्या भूमिकेवर शंका
2 नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात विश्वचषक 2023 मधाल 33 वा सामना खेळला गेला हेता. भारताने हा सामना भल्या मोठ्या 302 धावांच्या फरकाने जिंकला....
बापरे, एवढा विश्वास! श्रीलंकन दिग्गज म्हणतोय, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत ‘हा’ संघ 2-1ने गुंडाळेल मालिका
सन 2023 हे क्रिकेटचे वर्ष आहे असं म्हणतात ते उगाच नाही. भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध वनडेपाठोपाठ टी20 मालिका खेळली. आता 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू....
टी२० विश्वचषकातील पाच ‘सिक्सर किंग्स’; युवी दुसऱ्या स्थानी तर ‘हा’ दिग्गज अव्वल
टी२० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टी२० हा असा क्रिकेट प्रकार आहे जिथे षटकारांचा खुप पाऊस पडताना अनेक वेळा पाहिले गेले आहे. २००७....
आयपीएलच्या तीन नव्या नियमांचे रोहित शर्माकडून कौतुक, वाचा काय म्हणाला मुंबई इंडियन्सचा कर्णधार
इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या अगोदर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यादरम्यान माध्यमांची उत्तरे देताना रोहितने आयपीएलमध्ये....
काय सांगता! ८.१० मिनिटांत २ किमी धावणे पूर्ण केले नाही, तर खेळाडूंच्या वेतनात कपात, ‘या’ क्रिकेट बोर्डाची नियमावली
खेळ म्हटलं की फिटनेस ही गोष्ट महत्त्वाची ठरते. आता तर जसजशा स्पर्धा वाढल्या आहेत, तसे फिटनेसला अधिकच महत्त्व आल्याचे दिसून येत आहेत. अनेक खेळाडू खेळाच्या....
मुंबई इंडियन्सला ३ वेळेस जयवर्धने श्रीलंका संघासाठी पार पाडणार ‘ही’ मोठी जबाबदारी
श्रीलंका संघाने गेल्या काही वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे. नुकताच संपन्न झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विश्वविजेत्या श्रीलंका संघाला पात्रता फेरीतील सामने खेळावे लागले होते.....
‘तुम्ही पहिल्या तीन फलंदाजांच्या क्रमांकामध्ये बदल करु शकत नाही’, दिग्गजाने सांगितली भारतीय संघव्यवस्थापनाची चूक
रविवारी (३१ ऑक्टोबर) भारताला टी२० विश्वचषकातील सलग दुसरा पराभव मिळाला. या सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते. न्यूझीलंडने भारतीय संघावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला.....
टी२० विश्वचषकात ‘हे’ ३ भीमपराक्रम नावे करण्याची रोहित, विराटकडे संधी; सर्वाधिक षटकारांचा विक्रमही यादीत
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सातव्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सुपर-१२ फेरीत काही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. तर काही मोठे संघ चांगली....
‘सुपर १२’ मध्ये स्थान पक्के केलेल्या श्रीलंकेला मोठा झटका, ‘हा’ दिग्गज सोडणार संघाची साथ
यूएई आणि ओमानमध्ये सध्या सुरू असलेल्या २०२१ टी-२० विश्वचषकात श्रीलंका साघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेला....
रोहित-हार्दिक दुसऱ्या सामन्यात खेळणार का? कोच जयवर्धनेंनी दिलं ‘हे’ उत्तर
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात पार पडला. सामन्यामध्ये चेन्नईने २० धावांसह अप्रतिम विजय....
श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरने बीसीसीआय दिलेली प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावली
जगातील अनेक माजी अनुभवी खेळाडू भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असतात, कारण जगातल्या ताकदवान क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद मिळणे ही मोठी बाब असते. पण श्रीलंकेचा....




















