महेला जयवर्धने

लीग स्पर्धांमध्ये कोचिंग करणाऱ्या जयवर्धनेला राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नाही, ‘हे’ आहे कारण

ऑगस्ट 24, 2021

नुकतेच भारतीय संघातून एक बातमी समोर आली होती. भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर प्रशिक्षक पदावरून पायउतार होणार असल्याची माहिती समोर आली....

श्रीलंकेने संघाची दयनीय अवस्था पाहता घेतला ‘मोठा’ निर्णय; मुंबई इंडियन्सच्या कोचला दिली द्रविडप्रमाणे जबाबदारी

जुलै 10, 2021

श्रीलंकन क्रिकेट संघाला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. या संघात अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांनी नुकतेच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली....

आयपीएलचा नादच खुळा! खेळाडू तर खेळाडू, प्रशिक्षकसुद्धा करोडपती; पाहा त्यांचा पगार

जून 12, 2021

पहिल्यांदा २००८ साली इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) स्पर्धा खेळवण्यात आली. जगभरातले सगळेच खेळाडू आयपीएलसाठी भारतात आले होते. भारतीय आणि परदेशी खेळाडू मिळून आईपीएलचा एक संघ....

‘या’ कारणाने हार्दिक पंड्या करत नाहिये गोलंदाजी, मुंबईच्या प्रशिक्षकांचा खुलासा

एप्रिल 20, 2021

आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आयपीएल 2021च्या सत्रातील पहिल्या तीन सामन्यात गोलंदाजी करू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी करणारा हार्दिक आयपीएलमध्ये....

आशिया खंडात डंका वाजवलेल्या दिग्गज फलंदाजांच्या ‘या’ खास यादीत आता विराटचाही समावेश

मार्च 20, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा टी२० सामना आज (२० मार्च) खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी....

डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय

फेब्रुवारी 23, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे-नाईट क्रिकेट सामना असणार आहे. २४ फेब्रुवारीपासून या....

“भारताविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर असेल ‘हे’ मोठे आव्हान”

जानेवारी 26, 2021

इंग्लंडने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत २-० अशा फरकाने निर्भेळ यश मिळाले. या मालिकेनंतर आता इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर येणार आहे.....

मुंबईने किताब जिंकताच प्रशिक्षक महेला जयवर्धनेने केला खास पराक्रम

नोव्हेंबर 11, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने बाजी मारून आयपीएलच्या इतिहासात....

मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर

सप्टेंबर 18, 2020

आयपीएलचा हंगाम 19 सप्टेंबर पासून दुबई येथे सुरु होणार आहे. ही एक कठीण स्पर्धा आहे. इथे खेळाडूला शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे लागते. प्रशिक्षकही....

भले भले क्रिकेटर, जे युवराजच्या नेतृत्त्वाखाली खेळले आयपीएल सामने

सप्टेंबर 16, 2020

युवराज सिंग आयपीएलच्या पहिल्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात त्याचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. परंतु, आयपीएलच्या पहिल्या सत्रानंतर त्याला कर्णधारपदाची चुणूक....

कसोटी क्रिकेट इतिहासातील अशा ५ भागीदाऱ्या, ज्या नेहमी राहतील लक्षात…

ऑगस्ट 13, 2020

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात कठिण समजला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे या क्रिकेट प्रकारात नेहमीच खेळाडूंची मानसिक आणि शाररिक स्तरावर परिक्षा पाहिली जाते. तसेच क्रिकेट हा....

या दिग्गजाने निवडला किंग्स इलेव्हन पंजाबचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ, पहा कोणाला केलंय कर्णधार

ऑगस्ट 12, 2020

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सर्वकालिक अंतिम अकरा खेळाडूंची निवड केली आहे. त्यांनी या संघाचा कर्णधार महेला जयवर्धनेला बनवले आहे. विशेष....

फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार

ऑगस्ट 10, 2020

क्रिकेट खेळाडूंची चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख असते. पुर्वी एखादा क्रिकेटपटू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी ओळखला जायचा, परंतु आता त्याचबरोबर फिटनेस देखील एक ओळख बनली आहे. खेळाडू....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद झाला आहे सचिन, ६६३ वेळा पॅव्हेलियनचा रस्ता धरलाय या खेळाडूने

जुलै 27, 2020

मुंबई । सचिन तेंडुलकरने किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत किंवा ऑस्ट्रेलियन संघ किती वेळा रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे, हे बर्‍याच क्रिकेट चाहत्यांना....

विरोध केला, पण देशाचे वाचवले तीन अब्ज रुपये

मे 23, 2020

मुंबई । श्रीलंका येथे तीन अब्ज रुपये खर्चून देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्यात येणार होते. मात्र, श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आणि महेला....