मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजी बद्दल केलेलं वक्तव्य

“आता परदेशी खेळपट्ट्यांवरही विरोधकांना आमच्यापासून सावध राहावे लागेल”, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य

मे 11, 2021

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा लवकरच मैदानात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्याला....