रसिक सलाम संपूर्ण हंगामातून बाहेर
दोन वर्षांच्या बंदीनंतर IPLमध्ये कमबॅक केलेला केकेआरचा ‘हा’ गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर
सर्वत्र सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत या हंगामातील २४ सामने झाले असून यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रदर्शन दमदार राहिले आहे.....






