राजस्थान रॉयल्स
IPL 2026: यवतमाळच्या पोराने गाजवले चंदीगडचे मैदानं! राजस्थान रॉयल्ससाठी पंजाब किंग्जच्या हातातून हिसकावला विजय
आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२८ एप्रिल) चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स भिडले. यामध्ये आरआरने पीबीकेएसला त्यांच्या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करून दिला. २२३ लक्ष्याचा....
मोठी बातमी! रियान परागच्या कृतीमुळे राजस्थान रॉयल्स अडचणीत, तुरुंगवासाची शिक्षा…
आयपीएल २०२६ मध्ये, रियान पराग पुन्हा एकदा एका वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार परागला ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (vaping) वापरताना पाहिल्याचा....
वैभव सूर्यवंशीमुळे पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर
वैभव सूर्यवंशी सलग दुसऱ्या आयपीएल हंगामामध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. प्रत्येक सामन्यात तो धमाकेदार फलंदाजी करत आहे. त्याने त्याच्या....
IPL 2026: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी बनला रन मशीन, दिग्गजांना टाकलं मागे
आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाकेदार फाॅर्म पाहायला मिळाला आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या सर्व चर्चांचा केंद्रबिंदू बनला आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात, त्याने अवघ्या....
धक्कादायक! रियान परागचा ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरआरच्या कॅप्टनवर होणार कारवाई?
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग मंगळवारी (२८ एप्रिल) पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यावेळी ड्रेसिंग रुममध्ये व्हेपिंग म्हणजेच ई-सिगारेट ओढताना दिसला. सामन्यादरम्यानच्या थेट प्रक्षेपणामध्ये हे दिसले. त्याच्या या....
वैभव सूर्यवंशीने पुन्हा घातला धुमाकूळ, आंद्रे रसेलचा विक्रम मोडला, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास
आयपीएल २०२६ मध्ये, १५ वर्षीय स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटने सातत्याने धुमाकूळ घालत आहे. तथापि, पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीचा धडाकेबाज प्रदर्शन करूनही, वैभवला अर्धशतक....
PBKS vs RR: पंजाबचा हंगामातील पहिला पराभव, किंग्ज विरुद्ध राॅयल्सने एकतर्फी सामना जिंकला
२८ एप्रिल २०२६ रोजी आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक अत्यंत रोमांचक सामना पार पडला. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र....
राजस्थान विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ससाठी मोठी खुशखबर; मॅच विनर खेळाडूचे पुनरागमन
पंजाब किंग्सचा संघ या हंगामात अप्रतिम कामगिरी करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघाने या मोसमात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता या संघाचा पुढचा मुकाबला....
राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूवर मॅच रेफरीची कारवाई; या कृत्यासाठी ठोठावला दंड
आयपीएल 2026 च्या 32व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने एका माफक धावसंख्येचे प्रभावीपणे रक्षण करत, लखनऊ सुपर जायंट्सवर 40 धावांचा दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थानला....
IPL Points Table: राजस्थान रॉयल्सची टॉप-2 मध्ये एंट्री; या संघांना बसला मोठा फटका!
आयपीएल 2026 मध्ये गुणतालिकेत पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. दोन संघांमधील एका सामन्याचा परिणाम इतर संघांवरही होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राजस्थान रॉयल्स....
LSG vs RR: जडेजाच्या यशामागे कोण? सामनावीर पुरस्कार पटकावताच केला मोठा खुलासा…
राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएल 2026 मध्ये बुधवारी दमदार कामगिरी करत 40 धावांनी शानदार विजय मिळवला. इकाना मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी....
जोफ्रा आर्चरचा मोठा पराक्रम! राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी
आयपीएलच्या 19व्या हंगामातील 32वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात राजस्थानने शानदार खेळ करत 40 धावांनी....
केकेआरसाठी मोठी खुशखबर! आरआर विरुद्धच्या सामन्याआधी 18 कोटींचा स्टार खेळाडू संघात दाखल
आयपीएल 2026 मध्ये रविवार, 19 एप्रिल रोजी दोन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने असतील.....
वडील शेतकरी, आईने शूज घेण्यासाठी विकले आपले दागिने; कोण आहे साकिब हुसैन? एसआरएचचा नवा ‘मॅचविनर’
आयपीएल २०२६ मध्ये सोमवारी (१३ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबादने राजस्थान रॉयल्सला पहिला पराभवाचा धक्का दिला. हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने ५७....
छोटं-मोठं नाही आजचा मोठा धमाका! वैभव सूर्यवंशी वर्ल्ड रेकॉर्ड मोडायला मैदानात, किती धावा हव्यात?
सध्या क्रिकेट विश्वातील सर्वांच्या नजरा राजस्थान रॉयल्सचा युवा सनसनाटी खेळाडू, वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळल्या आहेत. अवघ्या 15 वर्षांच्या कोवळ्या वयातच, तो आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर....

















