राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी

भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनी टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कौतुकास्पद प्रदर्शन केले आहे. पुरुषांच्या संघाने ४१ वर्षांची प्रतिक्षा संपवत ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावले ...

पंतप्रधान मोदींनी केली भारताच्या सर्वोच्च क्रिडा पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा, ‘हे’ असेल नवे नाव

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रिडा पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार ...

एकेवेळी शाळेची फी भरायला पैसे नसलेला क्रिकेटर झालाय करोडपती, आयपीएलमध्ये करतो…

मुंबई । रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना आशा आहे की, त्यांचा शिष्य 2023 मध्ये भारतात होणार्‍या 50 षटकांच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल. ...

खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रोहित शर्माने दिले हे वचन

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच हा ...

सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी कसोटीपटूची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

क्रिडा मंत्रालयाच्या पुरस्कार निवड समितीने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी ज्या २९ खेळाडुंची शिफारस केली आहे त्यात भारतीय गोलंदाज इशांत शर्माचा समावेश आहे. इशांत शर्मा सोबतच ...

खेल रत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस; बनली सर्वात युवा ऍथलीट…

आसाम शासनाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताची युवा धावपटू हिमा दासच्या नावाची शिफारस केली आहे. शुक्रवारी (५ जून) आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास ...

या दोन कारणांमुळे रोहितला मिळू शकतो यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला खेळामधील सर्वात मोठा मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. यावर रोहितने आपली ...

डाॅक्टरांनी सांगितलं होतं चालणंही आहे कठीण, पुढे २०वर्ष कष्ट करुन झाली खेलरत्न

देशातील क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या पॅरालिम्पिकपटू दिपा मलिकने सोमवारी (११ मे) निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅरालिम्पिक कमिटी ...

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू

भारत सरकारकडून प्रत्येकवर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. क्रिडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. ४ वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ...

अर्जून पुरस्कार मिळाल्यानंतर रविंद्र जडेजाने दिली ही प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचा काल(29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अर्जून पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मात्र जडेजा सध्या भारतीय क्रिकेट संघाबरोबर वेस्ट इंडीज ...

रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंची झाली अर्जून पुरस्कारासाठी निवड, दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जडेजासह विविध क्रिडा क्षेत्रातील 19 खेळाडूंची पुरस्कार निवड समीतीने अर्जून ...

Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि  वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना आज(25 सप्टेंबर) दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात ...

विराट कोहलीची राजीव गांधी खेलरत्नसाठी शिफारस, बनणार केवळ तिसरा क्रिकेटर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानूची संयुक्तरित्या देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात करण्यात आली ...