रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

Royal Challengers Bengaluru

आरसीबीचा ‘लांब पल्ला’! आयपीएलमध्ये करावा लागणार सर्वाधिक प्रवास

मार्च 19, 2025

आयपीएल 2025 येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या कोलकाता विरुद्ध बंगळुरू (केकेआर विरुद्ध आरसीबी पहिला सामना) सामन्यापूर्वी येथे एक भव्य उद्घाटन समारंभ....

WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेत रचला इतिहास, घ्या जाणून कोण आहे RCBची शोभना आशा

फेब्रुवारी 25, 2024

वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. मात्र मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच सामन्यात रंगत आली होती. शेवटच्या चेंडूवर 5....

IND vs ENG : कोण आहे आकाश दीप? ज्याला कसोटीत पहिल्यांदाच मिळाली भारतीय संघात जागा

फेब्रुवारी 10, 2024

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. तर विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. याबरोबरच, रवींद्र....

Team India

IND vs ENG : भारतीय संघाने ‘या’ खेळाडूंचा केला कामापूरता वापर; शेवटच्या 3 टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर

फेब्रुवारी 10, 2024

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारतीय संघाने जिंकला आणि आता....

Indian-Cricket-Team

‘सगळेच दारू पितात, माझी फक्त बदनामी झाली’, प्रवीण कुमारने माजी क्रिकेटपटूंवर लावले गंभीर आरोप

जानेवारी 9, 2024

2000 च्या सुरुवातीचा काळ भारतीय क्रिकेटसाठी एक मनोरंजक काळ होता. हा तो काळ होता जेव्हा भारतातील लहान शहरे, खेड्यापाड्यातील मुले बाहेर पडत होती आणि भारतीय....

Rajat-Patidar

IPL 2024: कसं शक्य आहे! लिलावात मिळाले २० लाख, पण प्रत्यक्ष मिळणार ५० लाख

डिसेंबर 22, 2023

मध्य प्रदेशचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने पार्ल येथील बोलंड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. मात्र, या सामन्यात पाटीदार....

gayle-psl

जेव्हा एकट्या ‘युनिव्हर्स बॉस’ने ठोकलेले तब्बल 18 गगनभेदी षटकार

डिसेंबर 12, 2023

नवी दिल्ली: क्रिकेटचा खरा ‘सिक्सर किंग’ वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल (Chris Gayle) याला म्हटले जाते. तो जर त्याच्या लयीमध्ये असेल तर गोलंदाजांची धुलाई केली आहे.....

Karun Nair

IPL 2024: ‘करुण नायरला सीएसके खरेदी करणार’, रविचंद्रन अश्विनने सांगितले आश्चर्यकारक कारण

डिसेंबर 3, 2023

आयपीएल 2024 च्या लिलावाबाबत रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या लिलावादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघ करुण नायर याच्यासारखा खेळाडू विकत घेऊ शकते, असे....

Shreevats Goswami

मोठी बातमी: विश्वचषकादरम्यानच भारतीय क्रिकेटपटूचा क्रिकेटला टाटा-बायबाय, आता दिसणार नाही…

ऑक्टोबर 20, 2023

वनडे विश्वचषक 2023 रंगात आला आहे. भारतात आयोजित ही क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. यजमान भारत आणि न्यूझीलंड यांनी....

आरसीबीचा क्रांतिकारी निर्णय! WPL साठी टेनिसस्टार सानिया मिर्झाला बनवले मेंटर, स्मृती करणार नेतृत्व

फेब्रुवारी 15, 2023

पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला....

Mohammed Siraj

‘तो तितका भारी गोलंदाज नाही’; शानदार कामगिरी केलेल्या सिराजबद्दल भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

नोव्हेंबर 23, 2022

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0ने खिशात घातली. मात्र, या मालिकेतील फक्त एकच सामना पावसाच्या व्यत्ययाशिवाय पार पडला. हा मालिकेतील दुसरा सामना होता.....

Mumbai-Indians

मुंबईने आरसीबीकडून ट्रेड केला धाकड गोलंदाज; 2019 मध्ये संघाला बनविलेले चॅम्पियन

नोव्हेंबर 12, 2022

एकीकडे टी20 विश्वचषक अंतिम टप्प्यात आला असताना जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचे बिगुल देखील वाजले आहे. आयपीएल 2023....

IND-vs-ENG-2012

आरसीबीने दिला सुखद आठवणींना उजाळा, १० वर्षांपूर्वी भारताने रचला होता विक्रम

जुलै 9, 2022

आयपीएल हा भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आयपीएलचे हंगाम चालू नसले तरी आयपीएल फ्रॅंचाइझी आपल्या खेळाडूंबद्दल सतत पोस्ट करत चर्चेत असतात. तर....

David-Willey-RCB

आरसीबीने नाही दिला चान्स, पण इंग्लंडच्या टी२० लीगमध्ये गाजलाय ‘हा’ खेळाडू

जून 6, 2022

नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग आर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने चांगले प्रदर्शन केले. मात्र, काही मुख्य खेळाडूंच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आरसीबीला दुसऱ्या....

Riyan-Parag-And-Harshal-Patel

‘तोसुद्धा माझ्या अंगावर धावून आला’, हर्षलसोबत वाजलेल्या प्रकरणात रियान परागचा खळबळजनक खुलासा

जून 5, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ३९वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला होता. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. मात्र, राजस्थानच्या या....

Next