रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आरसीबीसाठी अजूनही अवघड आहे प्लेऑफचा रस्ता, जाणून घ्या विराट कोहलीची टीम कशाप्रकारे होऊ शकते क्वालिफाय
आयपीएल 2024 च्या 58व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला. आरसीबीचा चालू हंगामातील हा सलग चौथा विजय आहे. या विजयासह संघानं....
साल बदललं, खेळाडू बदलले, मात्र आरसीबीचं नशीब बदलेना! यावर्षी प्लेऑफसाठी पुन्हा जर-तरची परिस्थिती
रविवारी (21 एप्रिल) खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात केकेआरनं आरसीबीचा 1 धावेनं पराभव केला. बंगळुरूचा चालू हंगामातील हा सातवा पराभव आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 2022....
दुष्काळात तेरावा महिना…सलग पराभव झेलणाऱ्या आरसीबीसाठी आणखी एक वाईट बातमी, ग्लेन मॅक्सवेल दुखापतग्रस्त
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच वाईट राहिला आहे. संघानं 6 सामने खेळले, ज्यापैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळालाय. या हंगामात....
गुणतालिकेत तळाशी असलेली आरसीबी अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते का? जाणून घ्या
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच खराब राहिला आहे. संघानं गेल्या सलग 4 सामन्यांमध्ये पराभव पचवलेला आहे. सध्या आरसीबी 6 सामन्यांमध्ये अवघ्या....
हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 मध्ये काही चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. त्याला प्रत्येक सामन्यात ट्रोल केलं जात आहे. याला अनुसरुन मुंबईचा....
एकच वादा सूर्या दादा! अवघ्या 17 चेंडूत ठोकलं अर्धशतक अन् मोडले अनेक विक्रम
आयपीएल 2024 मध्ये सूर्यकुमार यादवनं हंगामातील आपला दुसरा सामना (11 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला. या सामन्यात त्यानं 273.68 च्या स्ट्राइक रेटनं 52 धावांची....
मोहम्मद नबीच्या मुलाने लगावला धोनीचा हेलिकॉप्टर शॉट! सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही एकदा पाहाच
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. हा सामना गुरुवारी (11 एप्रिल) खेळला जाणार आहे. आतापर्यंत आयपीएलमधील मुंबईची कामगिरी....
आरसीबीला 16 वर्षांपासून आयपीएल का जिंकता आलं नाही? यावर्षीच्या खराब कामगिरीचं कारण काय? ब्रायन लारानं दिला महत्त्वाचा सल्ला
आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरसीबी गुणतालिकेत 9व्या स्थानी आहे. त्यांचा पुढील सामना गुरुवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. या....
CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी आयपीएल 2024 चा सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांचं बुकिंग आता सुरू झालं....
चॅम्पियन बनल्यानंतर विजय माल्ल्यानं केलं आरसीबीचं अभिनंदन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं रविवारी (17 मार्च) रात्री WPL 2024 चं विजेतेपद जिंकून ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फ्रँचायजीचा पुरुष संघ गेल्या 16 वर्षांपासून जे करू शकला नाही,....
IPLच्या 17 व्या हंगामात जोफ्रा आर्चर RCB कडून खेळणार? ‘या’ पोस्टमुळे उडाली सगळीकडे एकच खळबळ
आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता फक्त मोजून पाच दिवस शिल्लक आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार....
विजेतेपदानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस, अन् दिल्ली कॅपिटल्सला मिळाले पाकिस्तान सुपर लीगपेक्षाही जास्त पैसे
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्लीचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर पैशांचा पाऊस पडला आहे.....
भावा! सोशल मीडियावर सगळीकडे आरसीबीचीच हवा! ट्रॉफी उचलतानाच्या फोटोनं रचला नवा इतिहास
महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2024) काल (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. यासह आरसीबीनं पहिल्यांदा ट्रॉफीवर....
WPLच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सच्या स्वप्नांचा भंग, कर्णधार मेग लेनिंगने सांगतिलं सामना नेमका कुठे फिरला
महिला प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्स संघावर सहज विजय मिळवला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा अंतिम सामन्यात सलग दुसरा पराभव आहे.....
आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरूमध्ये चाहत्यांचे जोरदार सेलिब्रेशन अन् रस्ते जाम, पाहा व्हिडिओ
महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाने जिंकली आहे. तसेच रविवारी (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात बेंगलोरने दिल्ली....

















