रोहित शर्मा दुखापत
रोहित शर्मा पंजाबविरुद्ध खेळणार नाही, मग एमआयसाठी कोण येणार ओपनिंगला? ‘हे’ तीन पर्याय उपलब्ध
आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळेचा विजेता मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यातील केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे....
मुंबई इंडियन्सचे टेंशन वाढणार! रोहित शर्मा पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यातून बाहेर? नवी अपडेट आली समोर
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा (एमआय) पुढील सामना गुरूवारी (१६ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. याआधी मंगळवारी (१४ एप्रिल) एमआयच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. या....
कोलकाताविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून का खेळला रोहित शर्मा? कारण आलं समोर
रोहित शर्मा शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून मैदानात उतरला होता. तो या सामन्यात ११ धावा करून बाद झाला. वानखेडे स्टेडियमवर....
IPL 2024 : रोहित शर्माच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सची वाढली धाकधूक, आयपीएलच्या 17 व्या हंगामातून होणार का बाहेर?
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र असे असताना मुंबई इंडियन्सच्या संघासाठी एका एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे.....
IND vs ENG । धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित संघातून बाहेर, जाणून घ्या कारण
धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 477 धावांवर सर्वबाद झाला. शनिवारी (9 मार्च) पहिल्याच सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला. पहिल्या डावात भारताने 259 धावांची....
BREAKING! डब्ल्यूटीसीच्या एक दिवस आधी रोहितला दुखापत, सराव सत्र अर्ध्यात सोडले
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर येत्या काही दिवसांमध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करणार असून विजयासाठी....
भाऊ पेटलाय! रोहित लागोपाठ दोन दिवसांपासून नेटमध्ये गाळतोय घाम, श्रीलंकेविरुद्ध मिळणार का संधी?
भारताने नुकतेच बांगलादेश दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. या मालिकेत भारत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळला, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर....
अरे यार! तब्बल 9 वर्षापासून रोहित करत आलेल्या लाजवाब कामगिरीत पडला खंड
भारताचा पुरूष क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहेत. मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने आघाडी....
दुसऱ्या कसोटीतूनही रोहित शर्माची माघार, केएल राहुलकडे पुन्हा नेतृत्वकौशल्य दाखवण्याची संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या संघातून बाहेर आहे. रोहित संघासोबत बांगालदेश दौऱ्यावर होता. पण दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहित वनडे मालिकेतील....
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल
बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे मालिकेतील अखेरचा सामन्यात मैदानावर उतरला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या....
रोहित शर्माने दुखापतीविषयी स्वतः दिली माहिती, बांगलादेश दौऱ्यातून घेऊ शकतो माघार?
भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी (7 डिसेंबर) चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळाली. भारतीय संघ या सामन्यात 5 धावांनी पराभूत झाला. मात्र, कर्णधार रोहित शर्मा कौतुकास....
भारतीय संघाचे नेतृत्व धोक्यात! इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत
भारतीय संघाला 10 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी टी-20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना खेळायचा आहे. उपांत्य सामन्यात भारतासमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे आव्हान आहे. संघ या सामन्यासाठी....
ठरलं बर का! या दिवशी ‘हिटमॅन’ पुन्हा दिसणार निळ्या जर्सीत
भारतीय संघाचा (team india) महत्वाचा भाग आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. काही दिवसांपूर्वी रोहितला भारताच्या टी२० आणि एकदिवसीय....
दक्षिण आफ्रिकेत ‘रो’ ‘हिट’ होण्यासाठी सज्ज, पूर्ण केली फिटनेस चाचणी; खेळणार वनडे मालिका!
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) सध्या दुखापतीमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या (south africa tour of....




















