लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
प्रभसिमरन सिंगची अर्धशतकी खेळी: पंजाब किंग्जचा चाैफेर विजय!
आयपीएल 2025चा तेरावा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळला गेला. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. प्रथम फलंदाजी....






