विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024

विनेश फोगट भारतात कधी परतणार? मेडल सोबत असेल की नाही? सर्वकाही जाणून घ्या

—
ऑगस्ट 14, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पदक जिंकता-जिंकता राहिली. तिनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र अवघ्या 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे....

विनेश फोगटला ‘भारतरत्न’ देण्याची मागणी, निवृत्तीच्या निर्णयावरही पुनर्विचार करण्याचं आवाहन

—
ऑगस्ट 12, 2024

हरियाणातील अनेक खाप पंचायती महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या समर्थनार्थ उतरल्या असून या खाप पंचायतींनी विनेशला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. याशिवाय या पंचायतींनी विनेश फोगटला....

विनेश फोगट प्रकरणी निकाल यायला विलंब का? निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे का ढकलण्यात आला?

—
ऑगस्ट 11, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास 6 पदकांसह संपला. तरीही 7व्या पदकाची आशा अद्यापही कायम आहे. भारताला हे पदक मिळणार की नाही हे क्रीडा लवादाच्या (CAS) न्यायालयाच्या....

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? आज रात्री इतक्या वाजता येईल निर्णय

—
ऑगस्ट 10, 2024

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला 50 किलो वजनी गटातच्या अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजन जास्त भरल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आलं. विनेश सुवर्णपदक जिंकणार....

विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार की नाही? या दिवशी येणार कोर्टाचा निर्णय

—
ऑगस्ट 9, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणावर शुक्रवारी (9 ऑगस्ट) क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) सुनावणी होणार होती. तिला किमान रौप्य पदक देण्यात....

विनेशला पदक मिळणार की नाही? पॅरिसमध्ये होणार सुनावणी, कोर्टानं अपील स्वीकारलं

—
ऑगस्ट 8, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर आता शुक्रवारी (9 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. तिनं आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट)....

“विनेश फोगटला रौप्य पदक देण्यात यावं”, दिग्गज अमेरिकन कुस्तीपटूची नियमांमध्ये बदल करण्याची मागणी

—
ऑगस्ट 7, 2024

पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. अवघं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलंय. 50 किलो....

जेव्हा विनेशप्रमाणेच अडकली होती मेरी कोम, अवघ्या 4 तासांत कमी केलं होतं 2 किलो वजन!

—
ऑगस्ट 7, 2024

29 वर्षांची विनेश. रात्रभर जागी राहिली. सायकलिंग, जॉगिंग केलं. दोरीवर उड्या मारल्या. काहीही न खाता-पिता ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. सकाळ झाली तेव्हा....

विनेश ऑलिम्पिकमधून बाहेर, आता ही कुस्तीपटू खेळणार अंतिम सामना; पराभवानंतरही लागली लॉटरी

—
ऑगस्ट 7, 2024

2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात 3 कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची विनेश फोगट अपात्र ठरली आहे. विनेश आज महिलांच्या 50 किलो वजनी गटात....

विनेश फोगटला अपात्र ठरवणारा कुस्तीचा नियम काय आहे? पैलवानाचं वजन कसं केलं जातं? जाणून घ्या

—
ऑगस्ट 7, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बुधवारी (7 ऑगस्ट) भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी आली. कुस्तीपटू विनेश फोगटनं महिलांच्या 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश करून पदक निश्चित....

काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच

—
ऑगस्ट 7, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर सर्व भारतीयांना धक्का बसला आहे. यामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, याबाबत आता आणखी एक अपडेट समोर....

अपात्रतेची बातमी ऐकून विनेश फोगटची तब्बेत बिघडली, पॅरिसमधील रुग्णालयात दाखल

—
ऑगस्ट 7, 2024

2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानली जाणारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आलं आहे. यानंतर आता बातमी आली आहे....

“विनेशविरुद्ध कट रचला, यामागे सरकारचा हात”; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

—
ऑगस्ट 7, 2024

कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलमधून (50 किलो वजनी गट) अपात्र ठरवण्यात आलं आहे. फायनलपूर्वी तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅमनं जास्त....

“मोदींचा विरोध केला, तरीही संधी मिळाली…”, विनेश फोगटच्या विजयावर कंगना रनौतची खोचक प्रतिक्रिया

—
ऑगस्ट 7, 2024

महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिनं 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत करून....

Vinesh Phogat

विनेश फोगट फायनलमध्ये पोहचल्यावर पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

—
ऑगस्ट 7, 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्ण पदक मिळवण्यासाठी केवळ एक पाऊल दूर आहे. तिने पात्रता फेरीसह, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत शानदार खेळ दाखवत....

Next