शोएब अख्तर बातम्या
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज
पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज शोएब अख्तर नेहमीच त्यात्या विधानांमुळे चर्चेत असतो. अनेकदा अख्तरच्या वक्तव्यांमुळे वाद देखील पेटले आहेत. भारतीय क्रिकेटविषयी देखील तो नेहमीच मत व्यक्त....
शोएब अख्तर 2002 सालीच बनला असता पाकिस्तानचा कर्णधार, पण कशात अडलं ते घ्या जाणून
पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान संघाला वेगवान गोलंदाजांचा मोठा वारसा असून शोएब अख्तर हे त्या गौलंदाजांपैकी सर्वात मोठे....
‘माझा बायोपिक बनवला तर केस ठोकेल…’, शोएब अख्तरकडून निर्मात्यांना चेतावणी
पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने चाहत्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी दिली. शोएब अख्तर याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भल्या-भल्या फलंदाजांना त्रिफळाचीत केले.....
‘हो दुखापत झाली मान्य आहे, पण ही फायनल होती…’, आफ्रिदीच्या दुखापतीवर अख्तरचे मोठे विधान
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानच्या प्रदर्शनात खूपच चढ उतार पाहायला मिळाले. सुपर 12 फेरीत पाकिस्तान भारत आणि जिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवांनंतर कसाबसा उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्य....
तुमची कर्म.. बाकी काही नाही! पाकिस्तान हरताच अख्तरचे तुटले हृदय, पण मोहम्मद शमीच्या कमेंटने वेधले सर्वांचेच लक्ष
पाकिस्तान क्रिकेट संघ रविवारी (13 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. अंतिम सामन्यात पाकिस्तानपुढे इंग्लंडचे आव्हान होते, जे त्यांना पेलता आले नाही. इंग्लंडने हा....
शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे ‘सी’ आहात
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये नशीब पाकिस्तान संघासोबत असल्याचे दिसले आहे. रविवारी (6 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात नेलदरलँड्सने अनपेक्षितपणे....
सेहवागने काढला बाप, अख्तरला चढला संताप! म्हणाला, ‘असं बोलला असता तर…’
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना सुरू होण्यापूर्वीच क्रिकेटविश्वातील वातावरण नेहमीच चांगलेच तापलेले असते. दोन्ही संघातील अनेक आजीमाजी खेळाडू त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. यावरूनच रविवारी (28....
गांगुलीची हाडे मोडण्याचे होते षडयंत्र, अख्तरने सांगितली ‘त्या’ सामन्यात काय होती पाकिस्तानची रणनीती?
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या कारकिर्दीत नेहमीच चर्चेत राहिला. त्याने स्वतःच्या वेगवान चेंडूमुळे अनेक खेळाडूंना दुखापतग्रस्त केले आहे. अख्तरच्या या घातक गोलंदाजीचे किस्से....
‘भाऊ बरं झालं तुला मुंबईने खेळवले नाही’, शोएब अख्तरने वाढवला लखनऊच्या युवा गोलंदाजाचा आत्मविश्वास
वेगवान गोलंदाज मोहसिन खान आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्ससोबत तीन वर्ष घालवली. परंतु त्यांच्या संघात असताना मोहसिनला एकही....














