शोएब अख्तर

५ अशा घटना, जेव्हा मुलतानचा सुलतान सेहवाग थेट नडलाय पाकिस्तानच्या क्रिकेटर्सला

—
जुलै 25, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने जागतिक क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी केली. मोठे फटाके मारत डावाची सुरुवात करणाऱ्या सेहवागने सलामीवीराची जणू व्याख्याच बदलली. वीरेंद्र....

भारतासाठी आलेल्या मोठ्या गुड न्यूजमुळे पाकिस्तानच्या अख्तरचे दुखले पोट

—
जुलै 23, 2020

मुंबई ।  ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आयपीएल संदर्भात मोठे विधान केले आहे.....

‘माझे प्रशिक्षक अक्रम आणि शोएब अख्तरच्या चेंडूंचा सामना नव्हते करत, मी करायचो’

—
जुलै 23, 2020

कोलकाता। भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात आक्रमक कर्णधार आणि धडाकेबाज खेळाडू म्हणून ओळखले जात होते. भारतीय संघात त्याचे वेगळे स्थान होते. त्याच्यापेक्षा....

कर्णधारासह मतभेदांमुळे लवकर संपली ५ दिग्गज खेळाडूंची कारकीर्द; भारताचे हे ३ दिग्गजही…

—
जुलै 22, 2020

कोणत्याही खेळात कर्णधार आणि खेळाडू यांच्यात समन्वय असणे खूप महत्वाचे आहे. कारण कर्णधार संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि संघाच्या चांगल्या किंवा वाईट कामगिरीवर त्याची संपूर्ण जबाबदारी....

अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आफ्रिदीने दिली अशी प्रतिक्रीया…

—
जुलै 14, 2020

बॉलिवूडचे सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन हेदेखील कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. त्यांनी ११ जुलैच्या रात्री स्वत: कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटरवरून दिली असता, त्यांच्या चाहत्यांना....

अमिताभसाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाचे कौतूक तर कोहलीला शिव्या…

—
जुलै 12, 2020

मुंबई । संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने घेरले आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन....

जो आपल्या बायकोला सांभाळू शकत नाही, तो भारतीय संघाला काय सांभाळणार?

—
जुलै 9, 2020

मुंबई । ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहतो. नुकतेच त्याचा एक जुना....

सुशांत सिंग आत्महत्येवरुन सुरु असलेल्या वादात शोएब अख्तरची उडी, म्हणे सलमान खान…

—
जून 29, 2020

मुंबई । बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी आपल्या घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावर चर्चा केली जात....

२००३ विश्वचषकातील सामन्यापुर्वी मी दवाखान्यात जाऊन गुडघ्यातील पाणी काढून आलो होतो

—
जून 17, 2020

क्रिकेट इतिहासात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा शोएब याने २००३ सालच्या विश्वचषकात....

सुशांतच्या जाण्याने इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूलाही बसला जबर धक्का

—
जून 15, 2020

मुंबई । बॉलिवूडचा स्टार अॅक्टर सुशांत सिंग राजपूत याने रविवारी आत्महत्या करुन जगाचा निरोप घेतला. 34 वर्षीय सुशांतची ही बातमी ऐकताच अनेकांना धक्का बसला.  भारतासोबत....

म्हणून शोएब अख्तरला मारायला आले होते ६ मोठे क्रिकेटपटू

—
जून 11, 2020

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने १५ वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. अख्तरवर २००५मध्ये एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप....

म्हणून शोएब अख्तरला मारायला आले होते ६ मोठे क्रिकेटपटू

—
जून 11, 2020

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने १५ वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणावर आपले मौन तोडले आहे. अख्तरवर २००५मध्ये एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप....

‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ ने निवडले भारत- पाकिस्तानातील टॉप १० खेळाडू; ‘या’ दिग्गजांना नाही संधी

—
जून 9, 2020

मुंबई । कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे क्रिकेटच्या मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. याच दरम्यान, काही आजी-माजी खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवडता संघ....

‘या’ भारतीय खेळाडूला मारण्यासाठी अख्तरने तयार केली होती रूमची डुप्लिकेट चावी

—
जून 9, 2020

नवी दिल्ली । पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर जेव्हाही क्रिकेटच्या मैदानावर उतरत होता, तेव्हा त्याच्यावर संपूर्ण क्रीडाजगताचे लक्ष असायचे. परंतु आता निवृत्तीनंतरही अख्तर चर्चेचा....

क्रिकेटचा ‘बॅड बाॅय’ शोएब अख्तरवर ‘या’ व्यक्तीने लावला होता बलात्काराचा आरोप

—
जून 8, 2020

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आज (८ जून) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाविषयी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “पीसीबी (PCB) आणि पाकिस्तानच्या कर्णधाराने मला २००५ साली....

Previous Next