षटकार

रोहितने षटकार ठोकून गाठले नवे शिखर; बाबर आझमलाही टाकले मागे

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (champions trophy final) रोहित शर्मा फलंदाजीला येताच त्याने दुसऱ्याच चेंडूवर एक नवीन टप्पा गाठला. यानंतर, त्याने जास्त धावा केल्यामुळे, पाकिस्तानचा ...

Rohit-Sharma

हिटमॅन ठरणार विक्रमवीर! पहिल्या कसोटीत आफ्रिदीचा ‘हा’ विक्रम मोडित काढणार

भारतीय संघ १ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी १ जुलैपासून सुरू होणार ...

jos-Butler-Six

VIDEO। बटलरचा ‘हा’ सिक्स पाहून तुम्हीपण म्हणाल ‘नादच खुळा!’

इंग्लंडने बुधवारी रात्री तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्सचा ८ गडी राखून पराभव करून ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यजमानांचा सफाया केला. इंग्लिश संघासाठी या सामन्यात शतक ...

काय सांगता! १२ वर्षाच्या वनडे कारकिर्दीत एकही षटकार मारू शकला नाही ‘हा’ भारतीय फलंदाज

क्रिकेटच्या मैदानावर रोज नवनवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये फलंदाज अनेकदा गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असतात. लांब षटकार आणि चौकार तर आजकाल हमखास पाहायला मिळतात. ...

गल्ली क्रिकेटची आठवण! फलंदाजाच्या षटकाराचा चेंडू स्टेडियमलगतच्या घरात, मग सगळंच झालं अवघड

आपण नेहमीच क्रिकेटमध्ये काही-ना-काही नवीन विक्रम किंवा नवीन किस्से होताना पाहत असतो. एवढेच काय तर, लहानपणी सुद्धा आपण जेव्हा आपल्या आजूबाजूच्या मैदानात किंवा गल्लीत ...

कमालच ! मॅक्सवेलने ठोकलेल्या लांबलचक षटकारामुळे चेंडू गेला थेट छतावर, पाहा व्हिडिओ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी (2 डिसेंबर 2020) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ...

केवळ ‘तो’ एका षटकार खेचत गेलने दाखवून दिले का आहे तो युनिवर्सल बॉस

रविवारी(१८ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यात सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला.  मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात दुबईमध्ये पार पडलेल्या सामन्यात तर ...

व्हिडिओ: जडेजाने फटकावलेला शानदार षटकार थेट मैदानाबाहेर, रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीने पळवला चेंडू

आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात चेन्नईकडून फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाने ...

आधी केली संथ खेळी, गोलंदाजानेही मारला गुददा; मग काय… त्याने पाडला षटकारांचा पाऊस

नवी दिल्ली | एकीकडे इंडियन प्रीमियर लीगमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय टी20 चषक सुरू असून तेथे गोलंदाजांची चांगलीच कसोटी ...

Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास

नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या हंगामात कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. या हंगामात खेळलेल्या 8 सामन्यांपैकी ...

अफलातून! डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर, पाहा व्हिडिओ

शारजाह । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सला 82 धावांनी पराभूत केले. आरसीबीच्या विजयाचा नायक ठरलेला आक्रमक ...

कभी खुशी कभी गम! ‘या’ गोलंदाजाला पडलेत सर्वाधिक षटकार अन् त्यानेच टाकलेत सर्वाधिक डॉट

आयपीएल २०२० मध्ये आत्तापर्यंत १९ सामने झाले असून, हे सर्व सामने रोमांचक झाले आहेत. कधी फलंदाजांचे तर कधी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. तसेच आत्तापर्यंत ...

आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर

आज(४ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मधील १७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली. पण यावेळी ...

खबरदार! मिस्टर ३६० च्या हेल्मेटवर चेंडू माराल, तर…

सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळण्यात ...

…आणि ‘त्याने’ ३५ व्या अर्धशतकासाठी केवळ २ धावा कमी असताना जडला षटकार, पाहा व्हिडिओ

आयपीएलमध्ये सोमवारी (28 सप्टेंबर) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात बेंगलोरने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. बेंगलोरने हा सामना जिंकत ...

1235 Next