संजू सॅमसन

संजू मार रहा है! हे सगळं घडलं ते केवळ कोहलीमुळे, वाचा काय आहे कारण…

सप्टेंबर 30, 2020

नवी दिल्ली। राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा स्टार फलंदाज संजू सॅमसनने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत केवळ २ सामने खेळले आहेत. परंतु या २ सामन्यातही त्याने २१४.८६ च्या....

पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली

सप्टेंबर 30, 2020

आईपीएलमध्ये 27 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानचा अष्टपैलू राहुल तेवतिया विजयाचा नायक ठरला. त्याने पंजाबचा वेगवान गोलंदाज शेल्डन....

धोनीशी तुलना नकोच! खासदार शशी थरूर यांच्या प्रतिक्रियेवर संजूचं रोखठोक मत

सप्टेंबर 30, 2020

यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. या संघाने झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्स ला मात दिली....

“दुसऱ्या डावात मैदान लहान झालं असेल,” तेवतियाच्या खेळीनंतर सचिनने ‘या’ समालोचकाला केले ट्रोल

सप्टेंबर 29, 2020

आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने एका षटकात 5 षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे लक्ष....

इकडे त्याने ५ षटकार ठोकले आणि तिकडे संघाने केला खास सन्मान

सप्टेंबर 29, 2020

आयपीएल 2020मध्ये झालेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू राहुल तेवतियाने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे आव्हान राजस्थानने तीन चेंडू शिल्लक ठेवून....

IPL २०२०: पहिल्या १० सामन्यांमध्ये ‘या’ फलंदाजांनी साकारलीय सर्वोच्च वैयक्तिक खेळी

सप्टेंबर 29, 2020

जगप्रसिद्ध टी२० लीग आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात झाली आहे. या हंगामातील आतापर्यंत १० सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये खेळाडूंनी आपल्या....

“संजू तो संजू है”, शशी थरूर यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेनंतर गौतमचं ‘गंभीर’ ट्विट

सप्टेंबर 28, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील नववा सामना रविवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना राजस्थान संघाने ४ विकेट्सने जिंकला. हा....

७ षटकारांची बरसात केलेल्या राहुल तेवतियाने केली सॅमसन, राणाची बरोबरी

सप्टेंबर 28, 2020

आयपीएल २०२० च्या हंगामात रविवारी(२७ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात रोमांचक सामना पहायला मिळाला. शारजाहमध्ये पार पडलेल्या या सामन्यात पंबाजने दिलेल्या २२४....

राजस्थानचा धुरंधर संजू सॅमसन ‘या’ खास यादीत झाला दाखल, पाहा काय केलाय कारनामा

सप्टेंबर 28, 2020

राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रविवारी (२७ सप्टेंबर) पार पडलेला आयपीएल २०२०चा नववा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात राजस्थान संघाने दमदार प्रदर्शन....

‘राजस्थान विरूद्ध पंजाब’ सामना आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल, कारणंही आहे तसंच

सप्टेंबर 28, 2020

रविवारी (२७ सप्टेंबर) शारजाह येथे खेळण्यात आलेला राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामना खूप रोमांचक झाला. या सामन्यात पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना....

संजू सॅमसनने निवड समितीला दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला अजून दहा वर्ष…

सप्टेंबर 28, 2020

मुंबई । रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या 9 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर चमत्कारीक विजय मिळविला. राजस्थानने पंजाबकडून मिळ‍ालेले 224 धावांचे लक्ष्य....

ना भाई ना! तेवतियाच्या एका षटकातील ५ षटकारांनंतर युवराज सिंगने केले खास ट्विट

सप्टेंबर 28, 2020

आयपीएल २०२० च्या हंगामात रविवारी(२७ सप्टेंबर) किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात रोमांचक सामना पहायला मिळाला. शारजाहमध्ये पार पडलेल्या या सामन्यात पंबाजने दिलेल्या २२४....

अविश्वसनीय! पूरनचे क्षेत्ररक्षण पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

सप्टेंबर 28, 2020

आयपीएमध्ये आत्तापर्यंत अनेकदा क्रिकेटपटूंनी अफलातून क्षेत्ररक्षण केलेले पहायला मिळाले आहे. असेच किंग्स इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षक निकोलस पूरनने रविवारी(२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन....

‘हा’ खेळाडू टीम इंडियाकडून तीनही स्वरूपात खेळताना दिसेल, दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने व्यक्त केली आशा

सप्टेंबर 27, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला 16 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज संजू सॅमसनने उत्कृष्ठ फलंदाजी....

IPL आजचा सामना : हंगामातील दुस-या विजयासाठी पंजाब आणि राजस्थानमध्ये होणार लढत, पाहा संभाव्य संघ

सप्टेंबर 27, 2020

रविवारी शारजाह येथे आयपीएलच्या तेराव्या हंगामातील नववा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे. पंजाब संघाचा हा तिसरा तर राजस्थान संघाचा....

Previous Next