सर्वाधिक जलद अर्धशतक
या खेळाडूने केले अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक करत रचला मोठा विक्रम
रविवारी (17 नोव्हेंबर) मुंबई येथे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील (Sayed Mushtaq Ali Trophy) मिझोरम (Mizoram) आणि मेघालय (Meghalaya) या संघात टी20 सामना पार पडला. या....





