सलमान बट्ट
सलमान बटला मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर एका दिवसातच धक्कादायक निर्णय, वहाब रियाझने केली मोठी घोषणा
पाकिस्तान संघाचा माजी फलंदाज सलमान बट्ट याला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. सलमान बट्टची पीसीबीच्या निवड समितीमध्ये एक दिवस ...
माजी पाकिस्तानी कर्णधाराची मनापासून इच्छा, PAKविरुद्ध भारताच्या इलेव्हनमध्ये असावा ‘हा’ मॅच विनर
आशिया चषक २०२२ ही स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत खेळली जाणार आहे. यंदा टी२० स्वरूपात या स्पर्धेतील सामने खेळवले जातील. या स्पर्धेच्या दुसऱ्या ...
आयपीएल २०२१ चा ‘हा’ भारतीय ‘स्पीडस्टार’ लवकरच मिळवणार नॅशनल कॅप, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा
जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे युवा खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. बऱ्याचशा युवा शिलेदारांनी आपल्या आयपीएलमधील प्रदर्शनाने संघ निवडकर्त्यांचे लक्ष ...
रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत
यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा कार्याकाळ संपणार आहे. असा अंदाज बांधला जात आहे की शास्त्री पुन्हा या पदासाठी अर्ज ...
‘सूर्यकुमार यादव फलंदाजच आहे तसा, तो भविष्यात मोठमोठी शतके ठोकेल,’ पाकिस्तानातून कौतुक
भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज सुर्यकुमार यादव याने फार कमी काळात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. ...
मॅच फिक्सिंगमुळे १० वर्षांसाठी निलंबित झालेला ‘हा’ क्रिकेटपटू आता बनणार मॅच रेफरी!
पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार सलमान बट्ट लवकर क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा पाऊल ठेवणार आहेत. परंतु ते आता खेळाडू म्हणून नाही तर क्रिकेट सामन्याचे रेफरी म्हणून ...
तुझ्या वक्तव्याबद्दल सलाम! साहाने रिषभ पंतबद्दल सद्भावनेने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल अगदी पाकिस्तानमधून होतंय कौतुक
गेल्या काही वर्षात भारतीय कसोटी संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. त्यातच माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबबादारी वृद्धिमान साहाने ...
सातत्याने दुर्लक्षित होत असलेल्या कुलदीपला कट्टर विरोधक पाकिस्तानी संघाच्या दिग्गजाने दिला ‘पुनरागमनाचा मंत्र’
प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की भविष्यात त्याला आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळावी. काही क्रिकेटपटू असेही असतात, ज्यांना आपल्या संघाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी ...
कोहलीचे समर्थन करणार्या सलमान बट्टचा टोला मायकेल वॉनला लागला वर्मी, मग चिडून दिला ‘हा’ रिप्लाय
मायकेल वॉनने विराट कोहलीवर केलेल्या टीकेनंतरचा वाद अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. मायकेल वॉनने विराट कोहली आणि केन विलियम्सनची तुलना करतांना अप्रत्यक्षपणे कोहलीला केवळ लोकप्रियतेमुळे ...
कोहलीवर टीका करणार्या वॉनला पाकिस्तानी खेळाडूची चपराक, म्हणाला “एकही वनडे शतक मारू न शकणार्यांनी…”
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने नुकतेच विराट कोहली बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. वॉनने कोहली आणि केन विलियम्सनची तुलना करतांना कोहलीला केवल भारतीय असल्याने ...
भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल
२००८ साली क्रिकेटजगतात एका नव्या टी२० लीगने एंट्री केली होती. ही लीग म्हणजे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). भारताने २००७सालचा टी२० विश्वचषक पटकावल्यामुळे लोकांची टी२० ...