साक्षी धोनीचा ३३ वा वाढदिवस

हॅप्पी बड्डे साक्षी! रांचीतील फार्महाऊसवर ‘असा’ साजरा झाला साक्षीचा वाढदिवस, धोनीने केले सेलिब्रेशन

नोव्हेंबर 19, 2021

भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये गणला जाणाऱ्या एमएस धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिचा आज (१९ नोव्हेंबर) ३३ वा वाढदिवस आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये....