सूर्यकुमार यादव बातम्या

Suryakumar-Yadav-POTM

क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळी करणारा सूर्यकुमार अभ्यासात हिरो की झिरो? घ्या जाणून

नोव्हेंबर 21, 2022

भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चर्चेचा विषय बनत आहे. सूर्यकुमार त्याच्या फलंदाजी आणि जबरदस्त फॉर्ममुळे चर्चेत आहे. सूर्यकुमारने रविवारी (20 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20....

Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

सूर्याच्या यशामागे ‘या’ दोन दिग्गजांचा हात; स्वत:च म्हणाला, ‘विराट भाऊ आणि…’

नोव्हेंबर 21, 2022

आपल्या फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमींपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधणारा खेळाडू म्हणजे भारताचा सूर्यकुमार यादव होय. सूर्यकुमारला चाहते नवीन ‘मिस्टर 360’ म्हणत आहेत. त्याने रविवारी....

kane williamson

सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला…

नोव्हेंबर 20, 2022

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला. उभय संघांतील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला. भारतीय संघाने सुरुवातील जबरदस्त फलंदाजी आणि नंतर....

Virat-Kohli-And-Suryakumar-Yadav

‘भाऊ मस्त खेळला!’, विराटच्या कौतुकात सूर्यकुमार यादवचे हटके ट्वीट चर्चेत

ऑक्टोबर 23, 2022

भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून टी-20 विश्वचषक 2022 ची सुरुवात विजायाने केली. उभय संघांतील हा बहुप्रतिक्षित सामना रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर....

Suryakumar-Yadav

‘चेंडू मारण्याची इच्छाच होत नाहीये यार’, म्हणताच पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार आऊट; आवाज कॅमेऱ्यात कैद

ऑक्टोबर 17, 2022

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भलताच फॉर्मात आहे. सूर्या सातत्याने भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. आता हीच कामगिरी तो टी20 विश्वचषक....

Cheteshwar Pujara

पुजारा पुन्हा फेल! तळातील फलंदाजांनी सांभाळला सौराष्टचा डाव

ऑक्टोबर 3, 2022

सध्या इराणी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील टी-20 सामना खेळला जात आहे. काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या चेतेश्वर पुजारा याच्याकडून सर्वांना चांगल्या....

MS-DHONI-YOUNGSTER

‘हा’ फलंदाज बनणार भारताचा नवा ‘एमएस धोनी’, माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

सप्टेंबर 14, 2022

भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू दिलीप वेंगसरकर यांच्या मते भारतीय संघाला लवकरच नवीन एमएस धोनी मिळणार आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघ त्याची....

Suryauamr Yadav Devisha Shetty

पत्नीकडून सूर्यकुमारला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा; खास फोटो पोस्ट करत लिहिले, ‘हॅप्पी बर्थडे बेबी…’

सप्टेंबर 14, 2022

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी (14 सप्टेंबर) त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत असत आहे. अलिकडच्या काही दिवसांमध्ये सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे.....

Babar-Azam-Suryakumar-Yadav

सूर्यकुमारने वाढवले बाबर आझमचे टेंशन! आशिया चषकात करू शकतो मोठी कामगिरी

ऑगस्ट 26, 2022

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने त्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान बनवले आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी जास्त....

suryakumar-jonga

सूर्यकुमार यादवची नवीन स्पोर्ट्स कार, वेस्ट इंडीजची धुलाई केल्यानंतर दिले स्वतःलाच गिफ्ट

ऑगस्ट 3, 2022

भारतीय संघाचा स्ट्रार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार अपेक्षित खेळी करू शकला नाही. पण तिसऱ्या टी-२०....

Virat-Kohli-Kapil-Dev

विराट अन् कपिल पाजींच्या वादात ऑस्ट्रेलियन दिग्गजाची उडी, म्हणाला ‘हा उपाय म्हणजे…’

जुलै 11, 2022

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. विराटने मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून एकही शतक केले नाहीये. याच पार्श्वभूमीवर दिग्गज आणि....

suryakumar-rohit

रोहित पॅटर्न: तब्बल ११ वर्षांपुर्वीच रोहितने सांगितलं होतं सुर्यकुमारचं भविष्य, पोरगं भविष्यात…

जुलै 11, 2022

सूर्यकुमार यादव आता भारताच्या टी-२० संघातील महत्वाचा खेळाडू बनत चालला आहे. रविवारी (१० जुलै) त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात शतक ठोकले. या दमदार प्रदर्शनासाठी सोशल....

kohli

रंगतदार होणाऱ्या वनडे मालिकेत विराटकडून जबराट खेळीची अपेक्षा, नाहीतर…

जुलै 11, 2022

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने आक्रमक पवित्रा आजमावल्यामुळे संघाला त्याचा फायदा झाला. मालिकेतील पहिले दोन सामने भारताने, तर शेवटचा सामना इंग्लंडने जिंकला. टी-२० मालिका....

Suryakumar-Yadav-Video

इंग्लंडची झोप उडवणाऱ्या सूर्यकुमारलाच लागेना झोप! पत्नीने केला रात्रीचा व्हिडिओ शेअर

जुलै 11, 2022

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवा पत्करावा लागाल. परंत सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये हे त्याचे पहिले....

Suryakumar-Yadav

‘माझं तोंड बघून तुला कळत नाही का?’, वाचा रोहितच्या ‘त्या’ प्रश्नावर असं का म्हणालेला सूर्यकुमार

एप्रिल 20, 2022

सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघाचा मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज आहे. त्याचे संघातील स्थान आता पक्के झाले आहे. परंतु अशीही एक वेळ होती, जेव्हा तो भारतीय....