सौरव गांगुली आणि सरफराज खान
सरफराजला मिळाला ‘दादा’चा पाठिंबा; भारतीय संघातील निवडीबाबत म्हणाला, ‘आश्चर्य वाटतंय…’
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने जून महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. यात फक्त कसोटी आणि वनडे संघाचीच निवड करण्यात आली....






