१७ वर्षाखालील महिला विश्वचषक

भारतासाठी आनंदाची गोष्ट, २०२१मध्ये भारतात होणार विश्वचषकाचे आयोजन

मे 13, 2020

कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा करण्यात आल्या आहेत. परंतु स्थगित करण्यात आलेला १७ वर्षांखालील फीफा महिला विश्वचषक आता पुढील वर्षी....