२०१९ वनडे विश्वचषकातील बॅटचा लिलाव
विश्वचषकातील वस्तुंचा गरीबांसाठी राहुलकडून लिलाव, मिळाली एवढी मोठी रक्कम
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल अनेकवेळा प्राण्यांची आणि गरीब मुलांची मदत करण्यासाठी पुढे येत असतो. अशाच प्रकारे त्याने आपल्या ‘गली’ ब्रॅंडबरोबर पुन्हा एकदा गरीब....





