100-run stands

भारताच्या क्रिकेट इतिहासात कधीही झाले नाही ते रोहित-पुजाराच्या जोडीने करुन दाखवले

विशाखापट्टणम। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 169 धावांची ...