200

द्विशतक अन् २४ फेब्रुवारीचा ‘याराना’! ‘या’ तीन खेळाडूंनी एकाच दिवशी घातली दुहेरी शतकाला गवसणी

फेब्रुवारी 24, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने झळकावलेल्या द्विशतकाला एक वेगळाच मान असतो. कसोटी क्रिकेटमध्ये जगभरातील कोणते ना कोणते दोन-तीन खेळाडू दुहेरी शतक झळकावत असतात. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये....

आठवतंय का? १२ वर्षांपूर्वी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

फेब्रुवारी 24, 2022

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे नाव क्रिकेटजगतात फार मोठे आहे. क्रिकेटमधील अनेक मोठे विक्रम या दिग्गज फलंदाजाने आपल्या नावावर केले आहेत. अनेक विक्रम त्याने स्वत:....

सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…

फेब्रुवारी 24, 2021

-निलेश पवार ते कॉलेजचे शेवटचे दिवस होते. पदविच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा दोन महिन्यांवर आली होती. आम्हाला वेध लागले होते ते अभ्यासाचे. वर्षभर केला नाही व....

टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू

एप्रिल 27, 2020

मुळातच शंभर कसोटी सामने खेळणे ही अवघड गोष्ट समजली जाते. फारच थोड्या खेळाडूंना १०० कसोटी सामने खेळण्याचे भाग्य लाभते. खेळाडूने १०० कसोटी सामने खेळले म्हणजे....

कसोटी व वनडेत द्विशतक करणारे जगातील ४ क्रिकेटपटू

एप्रिल 11, 2020

क्रिकेटचा कोणताही प्रकार पाहिला तरी द्विशतक करणे तसे अवघडच. कसोटीमध्ये आत्तापर्यंत १९४ वेळा २०० पेक्षा अधिक धावा फलंदाजांना करता आल्या आहेत. तर वनडेत ८ वेळा....

सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली…!!!

सप्टेंबर 3, 2018

इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटीपटू अॅलस्टर कूकने आज सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषीत केली. भारताविरुद्ध होणारा ५वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळुन क्रिकेटला तो....

विराट कोहलीने क्षेत्ररक्षणातही केली दिग्गज खेळाडूंची बरोबरी

ऑगस्ट 30, 2018

साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज पुन्हा एक विक्रम केला आहे. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २००वा झेल....

फक्त या कारणामुळे टीम इंडिया होते कायम पराभूत

ऑगस्ट 30, 2018

साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने....

Blog: फर्स्ट मॅन ऑन द प्लॅनेट टू रिच टू हंड्रेड…….

फेब्रुवारी 27, 2018

 आज २४ फेब्रुवारी.. दोन महिन्यांनी याच तारखेला त्याचा वाढदिवस असतो. पण आजच्या तारखेला ८ वर्षांपूर्वी त्यानं जे केलं ते निव्वळ अचाट होतं. ग्वाल्हेरमध्ये आपली साऊथ....