2014 World T20

धोनी वाढदिवस विशेष: असे ५ प्रसंग जेव्हा ‘कॅप्टनकूल’ आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी आला पुढे…

जुलै 7, 2021

क्रिकेटमध्ये कोणत्याही संघासाठी कर्णधाराची भूमिका फार महत्त्वाची असते. त्याचा पाठिंबा आणि विश्वास संघातील अन्य खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरत असतो. कर्णधारांच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास जबरदस्त....