2021 Tokyo Olympics

“माझं करीयर वाचवा”; ऑलिम्पिक विजेत्या लवलिना बोर्गोहेनने फोडली स्वतःवरील अन्यायाला वाचा

जुलै 25, 2022

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये बॉक्सिंग खेळात भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या लवलिना बोर्गोहेनने नुकतेच सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत भारतीय क्रीडा क्षेत्रात भूकंप आणला आहे.....

neeraj-chopra

प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

जानेवारी 22, 2022

भारताला मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokyo olympics) नीरज चोप्रा (neeraj chopra) याने ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून दिले होते. आता हरियाणा सरकारणे नीरजच्या सन्मानार्थ महत्वाचा निर्णय....

विनेश फोगटला भारतीय कुस्ती महासंघाकडून माफी, पण आजीवन बंदीचीही मिळाली चेतावणी

ऑगस्ट 27, 2021

नुकत्याच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेदरम्यान भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाच्या नियमांचे उल्लंघन केले होते. तिने केलेल्या नियामांच्या उल्लंघनानंतर कुस्ती महासंघाने....

देवदूतच म्हणायचं अन् काय! पोलंडच्या खेळाडूने ‘या’ कारणासाठी टोकिया ऑलिम्पिकमधील रौप्यपदकाचा केला लिलाव

ऑगस्ट 20, 2021

नुकतेच जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. भारताने यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदके जिंकली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंण्यासाठी खेळाडू अपार कष्ट करतात. तरीही अनेकांचे ऑलिम्पिक....

दिल्ली सरकारकडून रवी दहियाचा सन्मान, ज्या शाळेत शिकला; त्याच शाळेला दिले त्याचे नाव

ऑगस्ट 18, 2021

नुकत्याच २०२१ च्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या आहेत. भारताने या स्पर्धेत 7 पदके जिंकली आहेत. कुस्तीपटू रवी दहियाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यानंतर....

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजमध्ये दिसली कोरोना सदृश्य लक्षणे, चाचणीचा अहवाल आला….

ऑगस्ट 15, 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास घडवला आहे. ऑलिम्पिक नंतर नीरजचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावही होत आहे. असे असले....

घरापासून १५-१६ किलोमीटर दूर सरावासाठी जायचा ‘गोल्ड मेडलिस्ट’ निरज, वडिलांनी सांगितला संघर्ष

ऑगस्ट 8, 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी निरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हे पदक जिंकून इतिहास रचला आहे. तब्बल 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.....

भारतीय गोल्फर अदितीच्या पदरी अपयश; म्हणाली, ‘चौथ्या स्थानावर समाधान मानू तरी कसे’

ऑगस्ट 7, 2021

भारतीय गोल्फर अदिती अशोक टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत शनिवारी (७ ऑगस्ट) चौथ्या आणि अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर घसरली. शुक्रवारी तिसऱ्या फेरीपर्यंत ती दुसऱ्या स्थानावर कायम होती.....

टोकियो ऑलिंपिकमधील रवी दहियाच्या सोनेरी कामगिरीचा ग्रामस्थांकडून जल्लोष, गावभर केला दीपोत्सव

ऑगस्ट 5, 2021

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुस्तीपटू रवी कुमार दहियाच्या विजयानंतर त्याचे गाव नाहरीमध्ये ग्रामस्थांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. गावातील चौकात ग्रामस्थांनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनचे....

बॉक्सिंगमध्ये देशाला मिळवून दिले पदक, आता महिनाभराची सुट्टी घेणार लवलीना

ऑगस्ट 4, 2021

भारतीय महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली नाही. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने तिला कांस्य पदकावर धन्यता मानावी लागेल. या पराभवानंतर....

खेळातच नाही तर कमाईतही एक नंबर आहे पीव्ही सिंधू

ऑगस्ट 4, 2021

टोकियो येथे सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताच्या खात्यात स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी कांस्यपदकाची भर टाकली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा....

भारीच ना! डेविड वॉर्नरची पत्नी ऑलिम्पिक दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध

मे 28, 2021

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला क्रिकेटविश्वातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणले जाते. वॉर्नरप्रमाणे त्याची पत्नी कैंडीस वॉर्नर हीदेखील क्रिडाक्षेत्रात पारंगत आहे. ती यावर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक....

ऑलिंपिक पुढे ढकलण्यात आल्यामुळे युवा खेळाडूंना होणार फायदा : दिलप्रीत सिंग

ऑक्टोबर 20, 2020

कोरोना व्हायरसमुळे यावर्षी होणारी ऑलिंपिक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय हॉकी संघातील युवा खेळाडूंसाठी हा काळ खूप महत्त्वपूर्ण असल्याचे भारतीय हॉकीपटू....

“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया

ऑगस्ट 6, 2020

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया याला पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू चांगली कामगिरी करून पदक जिंकतील असा विश्वास आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची....