2022 फिफा विश्वचषक अंतिम सामना

???????????????? ????????????????????????

फ्रान्सचा गोलकीपर-कॅप्टन ह्यूगो लॉरिसची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, रिप्लेसमेंटचे नावही सांगितले

फुटबॉल विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. फ्रान्सचा स्टार गोलकीपर ह्यूगो लॉरिस (Hugo Lloris)याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती केली जाहीर आहे. त्याच्या काही तासांआधीच वेल्स ...

मैदानाबाहेरही मेस्सीचा बलाढ्य विक्रम! रोनाल्डोलाही करता नाही आली ‘अशी’ कामगिरी

कतारमध्ये रविवारी (18 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या 22व्या फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup) विजेता मिळाला. लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षानंतर फिफा विश्वचषक ...

Lionel Messi

जगजेत्या मेस्सीचा जन्म आसाममधील! काँग्रेस खासदाराच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ

लिओनल मेस्सी याने फिफा विश्वचषक 2022 मध्ये आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आपल्या खेळाची जादू अशी पसरवली की, अर्जेंटिना जगज्जेता बनला. ...

फुटबॉल वर्ल्डकप ट्रॉफी नेण्याचा मान दीपिकालाच कसा मिळाला? काय होतं कारण? घ्या जाणून

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियम येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये झालेल्या या सामन्यात चांगलाच थरार बघायला मिळाला. ...

Kylian Mbappe Golden Boot winner

फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियम येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये झालेल्या या सामन्यात चांगलाच थरार बघायला मिळाला. ...

FIFA World Cup Trophy

फीफा विश्वचषकाचे आतापर्यंतचे विजेते, पाहा संपूर्ण यादी

कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) फ्रांस विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) यांच्यात खेळला गेला. ...

गोष्ट आधुनिक फुटबॉलचा चक्रवर्ती लिओनेल मेस्सीची

कतार येथे पुरूष फुटबॉल संघांचा 22वा विश्वचषक खेळला गेला. फिफा विश्वचषक (FIFA World cup) 2022च्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रांस लुसेल स्टेडियमवर ...

अनंत मेस्सी अनादी मेस्सी! विश्वविजयासह लावली वैयक्तिक विक्रमांचीही रास

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल ...

फ्रान्सला मात देत अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता! मेस्सीचे स्वप्न साकार

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला गेला. दोहा येथील लुसेल ...

FIFA WC FINAL: मेस्सीचा जलवा! अर्जेंटिना मध्यंतरालाच 2-0 ने आघाडीवर

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना गत विजेता फ्रान्स व लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिना यांच्या दरम्यान खेळला जात आहे. दोहा येथील ...

IND v BAN Test Siraj- Axar- KL Rahul_ Mehidy

बांगलादेशला चीत केलेल्या टीम इंडियाचा ठरला प्लॅन! फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘या’ संघाला देणार पाठिंबा

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने ...

France Football Team

FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात

कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात फ्रांस आणि अर्जेंटिना ...

Lionel Messi - Alvarez- Konate - Antoine Griezmann

FIFA WC 2022: फ्रांस-अर्जेंटिनाच्या अंतिम सामन्यात पोलंडचा रेफरी, चॅम्पियन्स लीगचा आहे अनुभव

फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळला जाणार आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या पुरूषांच्या या 22व्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रांस आणि ...

Lionel Messi

अर्जेंटिनाच होणार पुन्हा एकदा विश्वविजेता! लियोनल मेस्सीच्या बाबतीत जुळून आले ‘हे’ दोन भन्नाट योगायोग

कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लियोनल मेस्सी याची जादू पाहायला मिळत आहे. त्याने लक्षवेधी खेळी करत संघाला ...