500 Fours And 200 Sixes In IPL

व्वा रे पठ्ठ्या! सीएसकेविरुद्ध विराट कोहलीची नवी भरारी, नोंदवला कुणीही न केलेला विक्रम

ऑक्टोबर 25, 2020

दुबईच्या मैदानावर रविवारी (२५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ४४वा सामना झाला. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना....