6 overs 6 maiden 7 wickets
एकही धाव न देता बिहारच्या या गोलंदाजाने घेतल्या तब्बल ७ विकेट्स
पटना। रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धेतील चौथ्या फेरीत बिहारने मिझोरमविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. बिहारच्या या विजयात अभिजित साकेतने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत महत्त्वाचा....





