Ahmedabad Test
आख्ख्या BGT मालिकेत चमकले फक्त 4 स्पिनर, पहिला नंबर गाजवला ‘या’ भारतीयाने
भारतीय संघाने पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा गड आपल्याकडेच राखला. सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील ...
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ‘या’ फलंदाजांचा राहिला बोलबाला! ख्वाजा टॉपर, ‘हे’ भारतीयही यादीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या चार कसोटी सामन्यांची मालिका सोमवारी (13 मार्च) समाप्त झाली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला गेला. अनिर्णित राहिलेल्या ...
नाद करा, पण टीम इंडियाचा कुठं! मागील चारही BGT मालिकेवर भारताने कोरलंय आपलं नाव, पाहा निकाल
सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेला ...
दुसऱ्या डावातून उस्मान ख्वाजा बाहेर? जाणून घ्या कारण
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजा शक्यतो दुसऱ्यांदा फलंदाजीला येणार नाही. उभय संघांतील या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ख्वाजाने पहिल्या डावात ...
खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना अक्षरचे सडेतोड प्रत्युत्तर! म्हणाला, “आता त्यांना कसला प्रॉब्लेम?”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला असून, भारतीय ...
तीन सामन्यात हुकूमत गाजवलेल्या लायनने अहमदाबादमध्ये टेकले गुडघे! नावे झाला लाजिरवाणा विक्रम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला असून, भारतीय ...
आजारी असतानाही खेळला विराट कोहली? अनुष्काच्या स्टोरीमुळे उंचावली चाहत्यांच्या मनातील प्रतिमा
विराट कोहली याने अहमदाबाद कसोटीत कारकिर्दीतील 75 वे शतक ठोकले. अवघ्या 14 धावा कमी पडल्यामुळे विराटला द्विशतक करता आले नाही. असे असले तरी त्याने ...
टीम इंडियासह केकेआरचे वाढले टेन्शन! श्रेयसची दुखापत गंभीर? इतक्या दिवसांसाठी होऊ शकतो बाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला एक मोठा हादरा बसला. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर हा पाठीच्या ...
शतकानंतर विराट चुंबन घेत असलेले ते लॉकेट का आहे खास?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा पहाड उभारला होता. ...
जोड्या जबरदस्त! टीम इंडियाच्या फलंदाजांनी अहमदाबादमध्ये रचला इतिहास, 90 वर्षात प्रथमच असं घडलं
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा पहाड उभारला ...
चौथा दिवस विराटचाच! कोहलीच्या दर्जा शतकाने वाढली टीम इंडियाच्या विजयाची संधी, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. फलंदाजांना पोषक असलेल्या या खेळपट्टीवर चौथा दिवस भारताचा अनुभवी फलंदाज ...
काय मारलाय राव! भरतने कांगारुच्या गोलंदाजाला दिवसा दाखवल्या चांदण्या, उभ्या-उभ्या ठोकले 2 षटकार
अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील या चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस ...
विराटचे द्विशतक हुकले, पण बनला WTCच्या इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय, कर्णधार रोहितचा विक्रम मोडला
बॉर्डर गावसकर कसोटी मालिका 2023चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांच्या तुलनेत चौथ्या कसोटीदरम्यान खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक ...
VIDEO: शमीला पाहून चाहत्यांनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा! पाहा पुढे काय घडले
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अहमदाबाद येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला ...
एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे 4 खेळाडू, विराटने एकदा नाही, तर दोनदा केलाय रेकॉर्ड
जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले आणि अजूनही आहेत, जे विरोधी संघांचा घाम काढण्याचा दम राखतात. यामध्ये भारतीय संघाचा धुरंधर विराट कोहली याच्या ...