Ahmedabad Test
कोहली, सिराजशी झालेल्या शाब्दिक वादाबद्दल बेन स्टोक्सने मांडली बाजू, म्हणाला…
कोणत्याही क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वाद होत असतात. अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही असा प्रसंग घडला ...
रिषभच्या लक्षणीय खेळीने हिटमॅनला पाडली भुरळ; म्हणाला, “पंत धोनीची जागा घेण्यास पूर्णपणे सज्ज”
भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस रिषभ पंतने गाजवला. अहमदाबादच्या फलंदाजीस प्रतिकूल असलेल्या स्टेडियमवर त्याने षटकार-चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्या ...
भविष्यातील महान खेळाडू! पंतला मिळाली बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीकडून कौतुकाची थाप
अहमदाबाद। भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गुरुवारपासून(४ मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस तुफानी फलंदाजीने गाजवला. त्याने भारताकडून पाचव्या ...
पंतने शतक पूर्ण करतात कौतुक करण्यासाठी बाल्कनीत पळत आला कर्णधार कोहली, पाहा व्हिडिओ
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर चौथा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (५ मार्च) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ ...
रिषभ पंतचा कहर! स्मिथला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये आला दुसऱ्या स्थानी
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. इंग्लंडला पहिल्या दिवशी २०५ धावांवर बाद ...
भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा पंत दुसराच यष्टीरक्षक, अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (५ मार्च) दुसरा दिवस होता. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात ...
अबब! कसोटीत सहाशे विकेट घेणाऱ्या दिग्गज अँडरसनला रिव्हर्स स्वीप मारणारा पंत पहिलाच, पाहा व्हिडीओ
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या चौथ्या कसोटीचा दुसरा दिवस यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गाजवला. त्याने या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात खेळताना ताबडतोड ...
द्रविडच्या ‘त्या’ क्लबमध्ये सामील झाला रहाणे, सेहवागला पछाडत गेला पुढे
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्याला आजपासून (४ मार्च) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी इंग्लंडला २०५ ...
INDvsENG 4th Test: पंतचे शतक, सुंदरचे अर्धशतक; दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या ७ बाद २९४ धावा; भारताकडे ८९ धावांची आघाडी
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज (०५ मार्च) दुसरा आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताने ९४ ...
रहाणेला बाद करताच अँडरसनच्या नावे मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा बनला तिसरा वेगवान गोलंदाज
भारत व इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबाद येथे सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत भारतीय ...
‘या’ नकोशा यादीतही ‘कर्णधार’ विराटचे धोनीच्या पावलावर पाऊल
अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर संघर्ष करताना ...
ये तो शुरू होते ही खत्म हो गया! विराट शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सुरू आहे. गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवल्यानंतर भारतीय संघ ...
विराट आणि शून्य! कसोटीत ‘इतक्यांदा’ कोहली भोपळाही न फोडता झालाय बाद
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना गुरुवारपासून (४ मार्च) सुरू झाला आहे. पहिला दिवस ...
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितचा डंका, कोणालाही न जमलेल्या विक्रमाला घातली गवसणी
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे सुरू आहे. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला २०५ धावांवर सर्वबाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ...
हिटमॅनचा एकहजारी विक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा फक्त दुसराच, पाहा पहिलं नाव
अहमदाबादच्या मैदानावर चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवरील दबाव कायम राखला आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजी विभागाने त्यांची भूमिका योग्यरित्या पार पाडली आणि इंग्लंडला ...