Angelo Mathews

119 कसोटी, 8214 धावा! ‘या’ दिग्गजाने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती.!

जून 22, 2025

श्रीलंका संघाचा दिग्गज खेळाडू एंजेलो मैथ्थूज (Angelo Mathews Retirerd form Test cricket) सध्या चर्चेमध्ये आहे. 21 जून 2025 रोजी त्याने त्याच्या कसोटी करिअरचा शेवटचा सामना....

‘या’ दिग्गजाने घेतली निवृत्ती!शेवटच्या टेस्टमध्ये अर्धशतक हुकलं,119 सामन्यात केल्या 8 हजारांहून अधिक धावा

जून 19, 2025

2025 हे वर्ष कसोटी क्रिकेटसाठी अनेक चढ-उतारांमधून जात आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू रोहित....

Angelo-Mathews

SA VS SL; अँजेलो मॅथ्यूजचा मोठा विक्रम, श्रीलंकेसाठी अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा फलंदाज

डिसेंबर 7, 2024

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजने शुक्रवारी कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धनेनंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा श्रीलंकेचा फलंदाज ठरला....

broken helmet celebration by Bangladesh

टाइम आउटला उत्तर देत बांगलादेशचे ‘ब्रोकन हेलमेट’ सेलिब्रेशन, मुशफिकूरने उटवली मॅथ्यूजची खिल्ली

मार्च 18, 2024

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशने 2-1 अशा अंतराने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने सोमवारी (18 मार्च) 4 विकेट्सने विजय मिळवला. मालिका....

Angelo-Mathews-Hit-Wicket

अरेरे…दुर्दैवी अँजेलो! अफगाणी गोलंदाजांचा घाम काढत होता पठ्ठ्या, पण एक चूक झाली आणि तंबूत जावं लागलं – पाहा Video । Angelo Mathews

फेब्रुवारी 4, 2024

श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघातील एकमेव कसोटी सामना कोलोंबो येथे सुरु आहे. अत्यंत चुरशीचा सुरु असलेला हा सामना आता चांगलाच चर्चेत आला आहे. ह्या चर्चेचे कारण....

Uninvited guests in SL vs AFG test

पाहुण्यांची अचानक मैदानात उपस्थिती, थांबवावा लागला लागला श्रीलंका-अफगाणिस्तानमधील एकमात्र कसोटी सामना

फेब्रुवारी 3, 2024

अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील एकमात्र कसोटी सामना सध्या कोलंबोमध्ये सुरू आहे. शनिवारी (3 जानेवारी) यजमान श्रीलंका संघ सध्या पहिल्या डावात फलंदाजी करत आहे. प्रथम फलंदाजी....

sikandar raza

‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक

जानेवारी 15, 2024

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे दरम्यान सध्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. रविवारी(14 जानेवारी) या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला गेला. अतिशय रोमहर्षक....

Test-Cricket

‘कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाला धोका…’, श्रीलंकेन दिग्गजाच्या विधानाने वेधले क्रिकेटप्रेमींचे लक्ष, वाचा

डिसेंबर 8, 2023

जगभरात सुरुवातीला क्रिकेट हे फक्त एक प्रकारात खेळले जात होते. ते म्हणजे कसोटी क्रिकेट. मात्र, वनडेनंतर आता सध्याच्या काळात क्रिकेट टी20 सोबतच टी10 प्रकारातही खेळले....

Mushfiqur Rahim out for obstructing the field

जशी करणी तशी भरणी! न्यूझीलंडने घेतला मॅथ्यूजचा बदला, बांगलादेशचा दिग्गज विचित्र पद्धतीने बाद

डिसेंबर 6, 2023

काही दिवसांपूर्वी श्रीलंकन दिग्गज अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याची विकेट चर्चेचा विषय ठरली होती. विश्वचषक 2023च्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध त्याला टाईम आऊट नियमानुसार पंचांनी बाद दिले....

Rahul-Dravid

टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचा शाकिबला भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘तो…’

नोव्हेंबर 12, 2023

श्रीलंका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, संघाशी संबंधित एक प्रकरण अजूनही चर्चेत आहे. ते म्हणजे अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट होय. मॅथ्यूजच्या अशाप्रकारे....

Angelo Mathews takes revenge on Shakib Al Hasan

‘मॅथ्यूज टाईम आऊट’ वादात आर अश्विनची एन्ट्री, जाणून घ्या शाकिबने केलेली अपील कितपत योग्य?

नोव्हेंबर 10, 2023

वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जात आहे. अँजेलो मॅथ्यूज आणि शाकिब अल हसन यांच्यातील वाद विश्वचषकादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. सोमवारी (7 नोव्हेंबर) श्रीलंका आणि....

mahela jayawardene

भारत-श्रीलंका सामन्यात मॅच फिक्सिंग? संसदेत गदारोळ, जयवर्धनेच्या भूमिकेवर शंका

नोव्हेंबर 9, 2023

2 नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात विश्वचषक 2023 मधाल 33 वा सामना खेळला गेला हेता. भारताने हा सामना भल्या मोठ्या 302 धावांच्या फरकाने जिंकला....

“शाकिबला दगडाने मारू”, Time Out विकेटनंतर मॅथ्यूजच्या भावाचे धक्कादायक विधान, वाचा सविस्तर

नोव्हेंबर 8, 2023

श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज ऍंजेलो मॅथ्यूज हा सोमवारी (6 नोव्हेंबर) विचित्र पद्धतीने बाद झाला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 38 व्या सामन्यात मॅथ्यूजच्या....

Shakib-Al-Hasan

खिलाडूवृत्ती न दाखवणाऱ्या शाकिबने यापूर्वीही केलाय राडा! अंपायरपुढेच स्टम्पला मारली होती लाथ- Video

नोव्हेंबर 7, 2023

क्रिकेट हा जंटलमन्सचा म्हणजेच सभ्य लोकांचा खेळ असल्याचे म्हटले जाते. मात्र, या खेळाला अनेकदा गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना सोमवारी (दि. 06....

Aasif-Sheikh

याला म्हणतात स्पोर्ट्समनशीप! क्रिकेटमधला ‘हा’ अफलातून व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

नोव्हेंबर 7, 2023

जंटलमन्सच्या क्रिकेट खेळात सोमवारी (दि. 06 नोव्हेंबर) नकोशी घटना घडली. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 38व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. श्रीलंकेच्या डावात अँजेलो मॅथ्यूज....

Next