Arjun Tendulkar

3 विकेट्स अन् नाबाद 66 धावा! अर्जुन तेंडुलकरचा टी20 मुंबई लीगमध्ये कहर, व्हिडिओ पाहाच

जून 9, 2026

अर्जुन तेंडुलकर टी२० मुंबई लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने अष्टपैलू खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ८ जून रोजी टी२० मुंबई लीगमध्ये वानखेडे....

T20 Mumbai 2026: अर्जुन तेंडुलकरने षटकार मारत संघाला मिळवून दिला विजय, श्रेयस अय्यरचा संघ पराभूत

जून 3, 2026

आयपीएल २०२६ चा हंगाम अर्जुन तेंडुलकरसाठी म्हणावा तसा गेला नाही. तो या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा भाग राहिला, त्याला लीग टप्प्यात आपल्या संधीसाठी बराच काळ....

भावाच्या यशाने सारा तेंडुलकर भावूक! अर्जुनसाठी शेअर केला खास संदेश

मे 24, 2026

सचिन तेंडुलकर आणि त्यांची मुलगी, सारा तेंडुलकर यांनी अर्जुन तेंडुलकरसाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट्स शेअर केल्या आहेत. अर्जुनला या आयपीएल हंगामात केवळ एकाच सामन्यात खेळण्याची....

“शाब्बास अर्जुन!” मुलाच्या खेळीने सचिन तेंडुलकर भावूक, लेकासाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

मे 24, 2026

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2026 मध्ये मैदानात उतरताना पाहून भावूक झाला. या हंगामात, अर्जुन ‘लखनऊ सुपर जायंट्स’ संघाचा एक....

Arjun-Tendulkar

आयपीएल 2026 मध्ये अर्जुन तेंडूलकरवर पैशांचा पाऊस! ऑक्शनमध्ये या टीमने तब्बल 5 पट रक्कम मोजली

मे 2, 2026

अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. आयपीएल 2026च्या हंगामात त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी मुंबई T20 लीगच्या....

आयपीएल 2026 च्या मध्यात अर्जुन तेंडुलकरसाठी आनंदाची बातमी! पुन्हा लागणार बोली, बेस प्राईज 5 लाख रुपये

एप्रिल 30, 2026

आयपीएल २०२६ मध्ये अर्जुन तेंडुलकर लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे, मात्र फ्रॅंचायजीने त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. अशातच त्याच्यासाठी एक आनंदाचे वृत्त समोर....

अर्जुन तेंडुलकर कसा आहे? साराने केवळ चार शब्दांत सांगितले, पोस्ट व्हायरल

एप्रिल 6, 2026

सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर तिचा धाकटा भाऊ अर्जुनसाठी एक भावूक पोस्ट शेयर केली आहे, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अर्जुन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) लखनऊ....

सचिन नाही, तर हा आहे अर्जुन तेंडुलकरचा आवडता खेळाडू; वडिलांना डावलून घेतल ‘या’ खेळाडूचं नाव

एप्रिल 2, 2026

सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये सध्या चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरूवात करणारा अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. वडील....

अर्जुन तेंडुलकरच्या आयुष्यातील ‘स्पेशल’ सानिया चंडोक; सौंदर्यासोबतच शिक्षणातही भारी!

मार्च 5, 2026

भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोकसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा विवाह सोहळा अत्यंत भव्य दिव्य पार पडला,....

अर्जुन तेंडुलकर–सानिया चंडोक विवाहबद्ध; मुंबईत दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला ग्रँड लग्नसोहळा

मार्च 5, 2026

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात आनंदी वातावरण आहे. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सानिया चांडोकसोबत नवीन आयुष्य सुरू केले आहे. मुंबईतील वरळी परिसरातील....

Sachin-Tendulkar-and-Arjun-Tendulkar

रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा धमाका! खास ‘फिफ्टी’ करत पोहोचला वडिलांच्या विक्रमाजवळ

फेब्रुवारी 1, 2026

सध्या भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चा हंगाम सुरू आहे. यामध्ये संघांचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे प्रयत्न असून एलीट ग्रुपचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अर्जुन....

Arjun-Tendulkar

IPL 2026: मुंबई इंडियन्सने 5 वर्षांनंतर अर्जुन तेंडुलकरला रिलीज केले? आता या टीमकडून खेळणार! जाणून घ्या सविस्तर

नोव्हेंबर 15, 2025

मुंबई इंडियन्स आणि अर्जुन तेंडुलकर (Mumbai Indians & Arjun Tendulkar) यांची पाच वर्षांची सोबत आता संपली आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सकडे (LSG)....

अर्जुन तेंडुलकर 150 च्या वेगाने गोलंदाजी का करू शकत नाही? खरं कारण ऐकून व्हाल थक्क!

ऑगस्ट 29, 2025

Arjun Tendulkar Bowling Speed: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि गरज पडल्यास फलंदाजीही करतो. त्याने आतापर्यंतच्या आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत....

Sachin-Tendulkar-And-Arjun-Tendulkar

अर्जुनच्या साखरपुड्यावर सचिन तेंडुलकरचा खुलासा, म्हणाला आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी खूप उत्सुक……

ऑगस्ट 26, 2025

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोमवारी अखेर आपल्या मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. याआधीपासूनच अर्जुनने सानिया चांडोकसोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र सचिन....

वडिलांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान, पण मुलाला जमली नाही कमाल! पहा अशा क्रिकेटपटू बाप-लेकांची यादी

ऑगस्ट 14, 2025

Father Son Duo In Cricket History: क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू महान बनतात, तर काहींची कारकीर्द खूप लहान असते. प्रत्येकाला या खेळात यश मिळेलच असे नाही. क्रिकेटमध्ये....

Next