Aryan Shah

एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस: मानस धामणे-आर्यन शहा यांच्यात विजेतेपदासाठी लढत

सप्टेंबर 23, 2022

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए  बी1 आशियाई कुमार टेनिस....