Ashes
ENG vs AUS: इंग्लडचा हा स्टार खेळाडू गाबा कसोटीतून बाहेर! संघासाठी मोठी अडचण निर्माण
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऍशेस मालिकेचा दुसरा सामना 4 डिसेंबरपासून गाबा (Brisbane) येथे खेळला जाणार आहे. हा सामना पिंक बॉलने होईल. या सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा....
‘मला भारतात कसोटी मालिका खेळून जिंकायची आहे’, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने नुकत्याच संपलेल्या ऍशेस मालिकेतील तीन कसोटी सामने वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. लायनला दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना दुखापत....
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली
बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघातील सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली. असे असले तरी, सर्व क्रिकेटप्रेमींची नजर ही भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणाऱ्या....
जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या 3 षटकात झळकावले होते शतक
सर डॉन ब्रॅडमन म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात आदरार्थी नाव. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ब्रॅडमन यांना ओळखले जाते. कसोटी क्रिकेटमधील जवळपास सर्वच विक्रम पहिल्यांदा ब्रॅडमॅन यांच्याच....
नॉर्मल वाटलो का! चपळाई दाखवत स्टोक्सने दुसऱ्या प्रयत्नात पकडला कमिन्सचा अविश्वसनीय कॅच, Video
ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे सुरू आहे. या सामन्यातील पहिऱ्या दिवशी फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात 283 धावांवर....
महिलांच्या ऍशेसमध्ये पाहायला मिळाला अफलातून कॅच, खेळाडूने उडी मारून एका हाताने टिपलेला झेल पाहाच
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात 1 कसोटी, 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने....
निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास
पाच कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिका 2023मधील 3 सामने पार पडले आहेत. या सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 2-1ने मालिकेत आघाडीवर आहे. अशात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी....
“भारत-पाकिस्तान सामना ऍशेसपेक्षा मोठा”, विंडीजचा दिग्गज वर्ल्डकपसाठी उत्सुक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात चांगले रंगते. या दोन्ही संघातील....
इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा भीमपराक्रम! ऍशेसमध्ये द्विशतक ठोकत 88 वर्षे जुना विक्रम केला उद्ध्वस्त
इंग्लंडमध्ये सध्या पुरुष आणि महिला ऍशेस मालिकेचे आयोजन केले जात आहे. एकीकडे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पुरुष क्रिकेटपटू आमने-सामने आहेत. तसेच, दुसरीकडे इंग्लंड महिला विरुद्ध....
तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या रक्ताचे भुकेले होते इंग्लिश बॉलर्स, डॉन ब्रॅडमन यांच्यासाठी आखलेला डाव
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विवादास्पद घटना कोणती? हा प्रश्न विचारल्यानंतर अनेकांचे उत्तर येते मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग. क्रिकेटला या प्रकारांमुळे काळीमा फासली गेल्याचे म्हटले जाते.....
वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज
प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खास असतो. त्यादिवशी काहीतरी खास करण्याची त्याची इच्छा असते. त्यातही तो जर खेळाडू असेल तर त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी विशेष....
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी
१९९४-२००६ असे तब्बल एक तप इंग्लंड क्रिकेट संघाची सेवा करणाऱ्या दिग्गज वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ याचा आज ५२ वा वाढदिवस.. इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात वेगवान....
ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
सहा फूट उंची, गुबगुबीत अंग, सोनेरी केस, चेहऱ्यावर सन स्क्रीन, एक डोळा निळा तर एक हिरवा, पाच-सहा पावलांचा रनअप, तोंडातून गुरगुर असा विशिष्ट आवाज काढत....
आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट
जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान दुकलीने गेले दीड दशक आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. या दोघांच्या सोबतीला अनेक वेगवान गोलंदाज येऊन गेले मात्र हे....
क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत:ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
जेव्हा कधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा निश्चित इतिहास लिहिला जाईल, तेव्हा एक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा सर्वात वरच्या स्थानी असेल, त्या खेळाडूची खेळाप्रती असलेली निष्ठा आणि त्याचा खेळाडूंवर....




















