BCCI
बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मण बनले टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक
बीसीसीआयने (BCCI) माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. आज (गुरुवारी) मुंबईत बीसीसीआयची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार....
शमीचा पुन्हा पत्ता कट? न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयची 5 वेगवान गोलंदाजांची खास यादी
भारताचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, यात भारतीय संघ पाच टी-20 सामने, पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. हा दौरा....
अजित आगरकरांच्या पदावर टांगती तलवार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, लवकरच होणार बैठक
अजित आगरकर हे टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहणे सुरू ठेवणार की नाही, यावर बीसीसीआय (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगरकर यांचा....
श्रीलंका दौरा संपताच BCCI ऍक्शन मोडमध्ये, फिटनेस टेस्टसाठी टीम इंडियाचे खेळाडू बेंगळुरूत दाखल
भारताने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. टीम इंडियाने गॉलमधील पहिला सामना 165 धावांनी जिंकला, तर कोलंबोमधील दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. श्रीलंकेविरुद्धची मालिका....
वैभव सूर्यवंशीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-19 संघात का मिळालं नाही स्थान? BCCI च्या या नियमामुळे बाहेर
टीम इंडियाचा युवा स्टार 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उत्कृष्ट उभरता क्रिकेट खेळाडू आहे. अलीकडेच त्याला इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली....
IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल होणार! BCCI आणि ACB मधील चर्चेचं नेमकं कारण काय?
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) दोन्ही संघात सप्टेंबरमध्ये 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं आहे,....
भारत-बांगलादेश मालिकेवर पुन्हा संकटाचे ढग! BCB अध्यक्षांच्या वक्तव्याने वाढवला सस्पेन्स
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा पुढील महिन्याच्या सुरुवातीला होणार होता. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी संकेत दिले आहेत की, भारताचा बांगलादेश दौरा....
BCCIसमोर बांगलादेशची डाळ शिजली नाही; टीम इंडियासोबत खेळण्याचं स्वप्न भंगलं!
भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) भारतीय संघाविरुद्ध मालिका आयोजित करण्याचे प्रयत्न करत होते. बीसीबीच्या नियोजनानुसार,....
BCCIनेही अफगाणिस्तान विरुद्ध भारत टी20 मालिकेला दिली मंजुरी, ऐतिहासिक आयोजनाबद्दल काय म्हटले? वाचा सविस्तर
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात येत्या 13 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. हे तिन्ही सामने दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहेत. दुसरा....
अजित आगरकरांवरचे संकट टळले, अव्वल क्रमांकाच्या दावेदाराने मुख्य निवडकर्ता होण्यास दिला नकार!
जेव्हापासून अजित आगरकर यांनी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून संघाच्या कामगिरीत चढ-उतार दिसला आहे. संघाने मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली,....
बीसीसीआयचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ बनले ‘इंज्युरी वॉर्ड’; एक-दोन नव्हे, तब्बल 13 खेळाडू दुखापतग्रस्त
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघासाठी ही मालिका....
निवृत्तीनंतर अजिंक्य राहाणे पुन्हा मैदानात! कोचिंग-समालोचन सोडून निवडला ‘हा’ वेगळा मार्ग
भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने काही दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो समालोचन करणार की प्रशिक्षण देणार? अशी....
8 महिन्यांत 10 खेळाडू जखमी; आता ब्रोंको टेस्टने टीम इंडियाचा फिटनेस सुधारणार? बीसीसीआयचा मोठा प्लॅन!
क्रिकेटमध्ये खेळाडूंना दुखापत होणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, जेव्हा संघातील अनेक खेळाडू एकापाठोपाठ एक दुखापतग्रस्त होतात, तेव्हा संघाची फिजिओ आणि फिटनेस व्यवस्था यांवर....
“वरिष्ठ खेळाडूंचा आदर करायला हवा,” नुकतेच निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेचा भारतीय क्रिकेटला टोला
भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ अपराजित राहिला, मात्र त्याला आता भारतीय कसोटी क्रिकेटबद्दल....
रोहित शर्माशी वाकडं घेणं पडलं महागात? मुख्य निवडकर्ता आगरकरांची खुर्ची धोक्यात!
16 जुलै रोजी कार्डिफमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात होता. याच दरम्यान, एक बातमी समोर आली की 19....
















