Ben cutting
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने ४ वर्षांनंतर घेतला पाकिस्तानी गोलंदाजाचा सूड, केले मिडल फिंगर सेलिब्रेशन
कोणत्याही क्रिकेट सामन्यात गोलंदाज विकेट घेतल्यानंतर किंवा फलंदाज मोठ्या धावा अथवा मोठा फटका मारल्यानंतर विशेष पद्धतीने जल्लोष साजरा करताना दिसतात. पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान सुपर लीग....
जाळ अन् धूर संगटच! टॅलेंटची खाण आहे ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पटकावलाय मिस वर्ल्ड ऑस्ट्रेलियाचा किताब
आजच्या युगात क्रिकेट मैदानावर महिला अँकर बघायला मिळतात. आयपीएल असो किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिथे महिलांची उपस्थिती असते. अशाच एका महिला अँकर सोबत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू....
ऑस्ट्रेलियाच्या माजी मिस वर्ल्डची भविष्यवाणी ठरली खरी, केकेआरचा विजयासह झाला शुभारंभ
कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने त्यांच्या आयपीएल २०२१ मधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाला १० धावांनी पराभूत केले आहे. हा....
शुभमंगल सावधान! ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर बेन कटिंगने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलशी बांधली लग्नगाठ
ऑस्ट्रेलियन संघासाठी ४ एकदिवसीय सामने खेळलेला अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग लग्नबंधनात अडकला आहे. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. कटिंग गेल्या काही....
लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ खेळाडू खेळू शकतात आयपीएल २०२०
आयपीएलमध्ये खेळणे जसे प्रत्येक युवा भारतीय क्रिकेटपटुचे लक्ष असते तसेच विदेशी खेळाडू सुद्धा आयपीएल खेळण्यास फार इच्छुक असतात. आयपीएल सारख्या मोठ्या मंचावर दमदार प्रदर्शन करून....
टी२०मधील स्टार खेळाडू, पण राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ठरले सुपर डुपर फ्लॉप
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलचा पहिला सत्र जिंकला. मोठे स्टार खेळाडू नसतानाही शेन वॉर्नच्या नेतृत्वात संघाने आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद जिंकून सर्वांना चकित केले. राजस्थान रॉयल्स....
आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
दरवर्षी प्रमाणेच, या वर्षीही मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. अंतिम अकरात खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सची बेंच स्ट्रेंथही मजबूत आहे. यावेळच्या, आयपीएल लिलावापूर्वी,....
या ३ विदेशी खेळाडूंची उणीव जाणवणार यावर्षी आयपीएलमध्ये
आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. युएईमध्ये होणारी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न सगळे संघ निश्चितपणे करणार....
धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब
जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलचे १२ हंगाम पूर्ण झाले आहेत. या लीगमध्ये १२ वर्षांपासून दरवर्षी भारत तसेच परदेशातील खेळाडू मेहनत घेत आहेत. जेणेकरून त्यांना....
बेन कटिंगने खरेदी केला आलिशान बंगला; किंमत ऐकून व्हाल हैराण
मुंबई । ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन कटिंग आणि एरिन हॉलंड हे बर्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी त्यांचे लग्न होणार होते. परंतु कोविड-19 या साथीच्या आजाराने त्यांची....
‘या’ संघाने केले होते विराटचे कारकिर्दीतील सर्वात मोठे स्वप्न भंग
मुंबई | आयपीएलची सुरुवात होऊन आता १२ वर्ष झाली परंतु एकदाही आरसीबी म्हणजे बेंगळूर रॉयल चॅलेंजर्स संघाला हा या स्पर्धेचा किताब जिंकता आला नाही. ख्रिस....
या गोलंदाजाच्या असभ्य हावभावांमुळे चाहत्यांचा हल्लाबोल
8 आॅगस्टपासून सुरु झालेल्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाचा वेगवान गोलंदाज सोहिल तन्वीरकडून बेन कटिंगला बाद केल्यानंतर असभ्य हावभाव करण्यात आल्याने चाहत्यांनी ट्विटरवरून त्याच्यावर....
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ
मुंबई | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात झाली. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आज नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यातून २ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स....
टॉप ५: पाकिस्तानात खेळणार हे ५ निवृत्त खेळाडू !
मागील काही काळात पाकिस्तान मधील क्रिकेट खूप अवघड परिस्थितीतून जात आहे. संपूर्ण देशभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे आणि राजकीय तणावाने २००९ पासून देशामध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना....
पाकिस्तानी चाहत्यांना हवे आहेत कोहली, धोनी वर्ल्ड ११ संघात
लाहोर: आजपासून वर्ल्ड ११ आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. पाकिस्तान देशात यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली जात आहे. लाहोर....








