Ben Stokes
IND vs ENG; भारताच्या पराभवाची पटकथा लिहणारे इंग्लंडचे हे 3 खेळाडू
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. भारताने....
IND vs ENG: रोहित-कोहलीशिवाय भारत कमकुवत? बेन स्टोक्सच्या उत्तराने सगळ्यांना चकित केलं!
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ 20 जूनपासून भारताविरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष आहे, ज्यामध्ये भारतीय संघ....
चॅम्पियन्स ट्राॅफी पूर्वी इंग्लंडला धक्का! कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गंभीर दुखापती
इंग्लंड क्रिकेट बोर्ड अर्थात ECB ने भारत दौऱ्यासाठी आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघाची घोषणा केली तेव्हा त्यात कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सचे नाव....
दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही बेन स्टोक्स! बीसीसीआयचा हा नवा नियम जाणून घ्या
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी जगभरातील एकूण 1,574 खेळाडूंनी आपली नावं नोंदवली आहेत. यात इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, तो....
क्रिकेट विश्वात खळबळ; कर्णधाराच्या घरातून दागिने आणि मौल्यवान पदके चोरीला!
इंग्लंड क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान दौरा संपवून मायदेशी परतलेला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या घरी चोरी झाली आहे. बेन स्टोक्सने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे....
“इंग्लंडच्या फलंदाजांना अक्कल नाही”, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज भडकला
गेल्या काही वर्षांपासून अनोख्या शैलीनं कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडला पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडनं पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना....
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी ‘इंग्लंड’ची मोठी खेळी; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूची निवृत्ती मागे
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेण्याची ईच्छा व्यक्त केला आहे. मात्र, एका व्यक्तीच्या सांगण्यावरूनच तो परत येऊ....
बेन स्टोक्सचे पुनरागमन, पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा
इंग्लंड संघ पुढील महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि पाकिस्तान (England And Pakistan) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही....
तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचे दमदार पुनरागमन; यजमान इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी कसोटी केनिंग्टन ओव्हलवर खेळली जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे. श्रीलंकेसमोर 219 धावांचे....
गोलंदाजांसाठी काळचं! पाहा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे घातक फलंदाज
टी20 क्रिकेटच्या या युगात पाच दिवस खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. खेळाडूही मोठ्या फॉरमॅटऐवजी टी20 सारख्या खेळांमध्ये जास्तीत जास्त....
कसोटी मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का, कर्णधार गंभीर जखमी
नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेने टीम इंडियाचा धुव्वा उडवत 2-0 वनडे मालिकेवर कब्जा केला. आता भारताला विरुद्धची मोहीम उरकल्यावर श्रीलंका संघ इंग्लंड दाैरा करणार आहे.....
2025च्या आयपीएल हंगामात पुनरागमन करणार ‘हे’ 3 धुरंधर?
2024च्या आयपीएल हंगामात अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसले नव्हते. आता आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावानंतर अनेक मोठ्या खेळाडूंचे संघ बदलणार....
वेस्ट इंडिजविरुद्ध बेन स्टोक्सचं वादळ! कसोटीतील 43 वर्ष जुना विक्रम मोडला
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामीला येत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कॅरेबियन संघानं यजमानांसमोर विजयासाठी....
ENG vs WI कसोटी सामन्यादरम्यान दिसला बेन स्टोक्सचा डुप्लिकेट! पाहा VIDEO
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडिजला पराभूत करुन 1-0 अशी आघाडी घेतली....
मोठी बातमी! अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची 2024 टी20 विश्वचषकातून माघार
इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं जूनमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकातून माघार घेतली आहे. त्यानं इंग्लंडच्या मॅनेजमेंटला सांगितलं की, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी....

















