Bhuvneshwar Kumar

एमएस धोनीने विराट कोहलीला दिले हे ५ मॅच विनर खेळाडू

—
ऑगस्ट 20, 2020

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने भारताला ३ महत्वाच्या आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. २००७ मधील टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३....

या ५ कारणांमुळे एमएस धोनीने निवृत्ती न घेता अजून खेळणे अपेक्षित होते

—
ऑगस्ट 20, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने भारताच्या स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी एक उत्तम कर्णधार होता, त्याच्या निर्णयामुळे अनेकदा....

कर्णधार म्हणून धोनी पराभूत व्हावा असे मला वाटत नव्हते म्हणून मी रडलो

—
ऑगस्ट 15, 2020

25 सप्टेंबरला एशिया कप 2018 मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानमधील सामना पार पडला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने नेतृत्व केले होते. हा शेवटच्या चेंडूपर्यंत....

हे ३ वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये ठोकू शकतात शतक

—
ऑगस्ट 9, 2020

क्रिकेट हा एक आकड्यांचा खेळ आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी नवीन विक्रम नोंदवले गेले आणि जुने विक्रम तोडले गेले. कसोटी हे क्रिकेटचे सर्वात प्रदीर्घ स्वरूप असूनही आजच्या....

आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष

—
ऑगस्ट 5, 2020

आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाईल.....

या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल

—
ऑगस्ट 2, 2020

जगातील सर्वात श्रीमंत असलेली स्पर्धा आयपीएलची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कॅशरिक लीगची वाट पाहतात. टी-२० स्वरूपात खेळल्या गेलेल्या या लीगमध्ये, एकीकडे फलंदाज प्रत्येक चेंडूवर....

जगातील कोणत्याही संघाला स्वस्तात बाद करू शकतात भारतीय वेगवान गोलंदाज, पहा कोण म्हणतयं असं

—
जुलै 17, 2020

नवी दिल्ली। भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा करत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा....

भुवनेश्वरला विचारले; कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करण्यास वाटते भीती? म्हणाला…

—
जुलै 14, 2020

मुंबई । आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजांना चारी मुंड्या चित करणारा भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातला महत्वाचा खेळाडू आहे. सामन्याच्या सुरुवातीला स्विंग आणि डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर....

एकेवेळी ३ हजार रुपये महिना काम करणारा क्रिकेटर आता झालाय करोडपती

—
जुलै 14, 2020

नवी दिल्ली। भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाल्यामुळे बीसीसीआयने खेळाडूंना पूर्णपणे सूट दिलेली नाही. अशामध्ये भारतीय संघाचे जवळपास सर्वच खेळाडू घरात वेळ घालवत आहेत तसेच....

भुवीचा खास फॅनला रिप्लाय; हॅलो ‘आंटी’, असा रहातो मी फीट

—
जुलै 13, 2020

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूला फिटनेस राखण्यासाठी सराव करण्यात येत नाही. काही भारतीय खेळाडूंनी आपल्या घरातच जीम....

भारताचे ३ असे क्रिकेटर; जे खेळू शकतात शेवटचा आशिया चषक, तिसरे नाव आहे धक्कादायक

—
जून 30, 2020

– सिद्धेश्वर बोरगे कोरोना व्हायरसमुळे यावेळी सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक खेळला जाणार नाही. मात्र पीसीबीचे प्रयत्न पाहून आशिया चषक २०२० खेळला जाईल, असे दिसून येते.....

सचिनची विकेट घेणं ‘या’ दोन गोलंदाजांसाठी ठरलं होतं वरदान, थेट टीम इंडियात मिळाली होती जागा

—
जून 28, 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगभरातील अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा आहे. त्याची विकेट घेणे हे अनेक युवा गोलंदाजांसाठी स्वप्नवत कामगिरी असते. असेच सचिनची विकेट भारताचे गोलंदाज....

फॉर्म आणि फिटनेसमुळे लवकरच निवृत्ती घेऊ शकणारे ४ भारतीय क्रिकेटर

—
जून 28, 2020

-गजानन भुमरे आताच्या काळात भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. मागच्या काही वर्षात भारताने क्वचितच पराभव पाहिले आहेत. संघात युवा खेळाडू आणि वरिष्ठ....

पुजारा विरुद्ध भारतीय संघात रचला जातो कट, संघाबाहेर असलेल्या खेळाडूने केला खुलासा

—
जून 27, 2020

मुंबई । भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा हा खेळपट्टीवर टिकून मोठी खेळी करण्यात माहीर आहे. तो भारतीय कसोटी संघातला महत्वाचा खेळाडू आहे. खेळपट्टीवर एकदा त्याने जम....

वनडे सामन्यात ‘या’ ५ भारतीय गोलंदाजांची झाली आहे चांगलीच धुलाई

—
जून 4, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ प्रकार आहेत. कसोटी, वनडे आणि टी२०. टी२० क्रिकेट प्रकार आल्यामुळे वनडेतही खेळण्याच्या शैलीत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. तसं पाहिलं, तर गोलंदाजांची भूमिका....

Previous Next